[MPSC] राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ ते २०१९ प्रश्नपत्रिका व अंतिम उत्तर तालिका 

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी राज्यसेवा परीक्षा आयोजित करण्यात येते. राज्यसेवा परीक्षेतील (राजपत्रित अधिकारी) पद हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे  समजले जाते. ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा 400 गुणांची असते. यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी वर्ग 1, निंबधक वर्ग 1 व 2, वित्त लेखाधिकारी वर्ग 1 आणि 2, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, नायब तहसीलदार, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी इत्यादी पदांचा समावेश होतो.

या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना विशिष्ट असे कोणतेही एक पुस्तक नसल्याने आपणाला आयोगाच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून सविस्तरपणे आवाका समजतो. त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघून व त्यांचे विश्लेषण करून अभ्यासाची रणनीती ठरवल्यास नेमका अभ्यास सोपा होईल.  यासाठी आपण २०१३ ते २०१९ पर्यंतच्या प्रश्नपत्रिका व त्यांच्या अंतिम उत्तर तालिका बघुयात.     

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ 

2013 –   Click Here for Paper 1

2013 – Click here for Paper 2

अंतिम उत्तर तालिका

Final key –  Click here for Paper 1

Final key –  Click here for Paper 2


राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ 

2014 – Click here for Paper 1

2014 – Click here for Paper 2

अंतिम उत्तर तालिका

Final key – Click here for Paper 1

Final key – Click here for Paper 2


 MPSC-2020 च्या राज्यसेवा GS1 पूर्वपरिक्षेची तयारी कशी करावी ?


राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५

Paper 1- Click here for 2015

Paper 2- Click here for 2015

अंतिम उत्तर तालिका

Final Key – Click here for Paper 1

Final Key – Click here for Paper 2


राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६

Paper 1- Click here for 2016

हे पण वाचा -
1 of 86

Paper 2- Click here for 2016

अंतिम उत्तर तालिका

Final Key – Click here for Paper 1

Final Key – Click here for Paper 2


राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७

Paper 1- Click here for 2017

Paper 2 – Click here for 2017

अंतिम उत्तर तालिका

Final Key – Click here for Paper 1

Final Key – Click here for Paper 2


राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८

Paper 1 – Click here for 2018

Paper 2 – Click here for 2018

अंतिम उत्तर तालिका

Final Key – Click here for Paper 1

Final Key – Click here for Paper 2


राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

Paper 1 – Click here for 2019

Paper 2 –  Click here for 2019

अंतिम उत्तर तालिका

Final Key – Click here for Paper 1

Final Key – Click here for Paper 2जीवनात ‘सकारात्मक’ दृष्टिकोनाचे महत्त्व…


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/  व Facebook page  ला भेट द्या. 

Get real time updates directly on you device, subscribe now.