मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा?

करिअरनामा । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  आहे. त्यामुळे आता राज्यातील … Read more

[MPSC] राज्यसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध 

करिअरनामा । जुलै २०१९ मध्ये पार पडलेल्या राजसेवा मुख्य परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिका आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. अंतिम उत्तर तालिका पुढीलप्रमाणे – पेपर (मराठी व इंग्लिश ) –Click here पेपर १- Clik here पेपर २- Click Here पेपर ३- Click Here पेपर ४- click here MPSC-2020 च्या राज्यसेवा GS1 पूर्वपरिक्षेची तयारी कशी करावी … Read more

[MPSC] राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ ते २०१९ प्रश्नपत्रिका व अंतिम उत्तर तालिका 

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी राज्यसेवा परीक्षा आयोजित करण्यात येते. राज्यसेवा परीक्षेतील (राजपत्रित अधिकारी) पद हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे  समजले जाते. ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा 400 गुणांची असते. यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी वर्ग 1, निंबधक वर्ग 1 व 2, … Read more