MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतंच महाराष्ट्र अभियांत्रिकी ‘पूर्व’ परीक्षा-२०१९ गट-अ आणि गट-ब अधिकारी पदाचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारकडून मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण ११४५ जागे साठी ही परीक्षा घेण्यात आले होती. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ११४५ पदे

अर्ज करण्याची सुवात- १७ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
जलसंपदा विभाग
1 सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य,गट-अ 07
2 सहायक अभियंता,स्थापत्य,गट-अ 21
3 सहायक अभियंता,स्थापत्य,गट-ब 553
सार्वजनिक बांधकाम विभाग
4 सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य गट-अ 06
5 सहायक अभियंता,स्थापत्य,गट-अ 16
6 सहायक अभियंता,स्थापत्य,गट-ब 264
7 सहायक अभियंता,विद्युत,गट-ब 16
मृद व जलसंधारण विभाग
8 उप विभागीय जलसंधारण अधिकारी ,स्थापत्य,गट-अ 84
9 जलसंधारण अधिकारी ,स्थापत्य,गट-ब 194
एकूण जागा- 1161

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.१- ते ६, ८ आणि ९- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. [B.E (Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering / Technology)]
पद क्र.-७ विद्युत अभियांत्रिकी पदवी. [B.E (Electrical and Power Engineering/ Electronics and Power Engineering/ Power System Engineering/ Electrical and Electronics Engineering)]

वयाची अट- किमान २१ व कमाल ३८ मागासवर्गीय- ०५ वर्ष

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- खुलावर्ग- ५२४/- आणि मागासवर्गीय- ३२४/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 139

मुख्य परीक्षा दिनांक- २४ नोव्हेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://mpsc.gov.in

जाहिरात (PDF)-  www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

इतर महत्वाचे-

भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर

DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर

कोकण रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या १३५ जागांसाठी भरती

PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.