Success Story : लेकीनं करून दाखवलंच!! न्यायाधीशांच्या गाडीवरील ड्रायव्हरची मुलगी बनली न्यायाधीश

Success Story of Judge Vanshika Gupta

Success Story : लेकीनं करून दाखवलंच!! न्यायाधीशांच्या गाडीवरील ड्रायव्हरची मुलगी बनली न्यायाधीश करिअरनामा ऑनलाईन। अनेकजण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी होतात. मोठी स्वप्नं डोळ्यासमोर (Success Story) ठेवून जिद्दीने प्रयत्न करत असतात. या लोकांच्या यशोगाथा इतरांसाठीही प्रेरणादायी असतात. अशाच प्रकारे नीमचच्या वंशिकानेही तिचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. वंशिका गुप्ता दिवाणी न्यायाधीश वर्ग-2 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन … Read more

Career Success Story : याला जिद्द ऐसे नाव!! द्रुष्टी गेली तरी कोडिंग शिकून मिळवली Microsoft मध्ये नोकरी; वाचा एक प्रेरणादायी कहाणी

Career Success Story of Yash Sonakiya

करिअरनामा ऑनलाईन। असं म्हणतात अंगी जिद्द असली की काहीही मिळवण्याची ताकद आपल्यात येते. यासाठी (Career Success Story) वय, शिक्षण आणि शारीरिक सुदृढता मह्त्वाची नाही. ही गोष्ट सिद्ध करत इंदोरच्या एका विद्यार्थ्यांनं किमया केली आहे. कोणताही व्यावसायिक कामाचा अनुभव नसताना, यश सोनकिया या युवकाने मायक्रोसॉफ्ट या ड्रीम फर्ममध्ये नोकरी मिळवली आहे. तो आता लवकरच मायक्रोसॉफ्ट सारख्या … Read more

Sports Success Story : IT मध्ये काम करणारी तरुणी बॉडी बिल्डर होते तेव्हा… वाचा एका स्ट्रगलर महिलेची कहाणी

Sports Success Story of Sarina Pani

करिअरनामा ऑनलाईन। गोरी, सडपातळ, मेंटेन फिगर अशा महिलांच्या सौंदर्याच्या निकषाला काहीसा छेद देत तीने (Sports Success Story) बॉडी बिल्डिंगचा मार्ग पत्करला. तिला पहिला विरोध झाला तो माहेरच्यांकडूनच. “हे काय बिकिनी घालून तू लोकांसमोर जाणार? काय म्हणतील लोकं?” असे म्हणत माहेरच्यांनी तिचा एकप्रकारे उद्धारच केला. तीने गेल्या वर्षी ‘द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डर्स’ (आयएफबीबी) प्रो … Read more

Success Story : नैसर्गिक शेतीतून वर्षाला मिळतोय तब्बल 9 ते 10 लाखांचा नफा; ‘या’ शेतकऱ्याने दिलेला कानमंत्र जाणून घ्या

Success story of farmer shailendra sharma

करिअरनामा ऑनलाईन। गेल्या दोन दशकात शेतकरी आपल्या कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी (Success Story) रासायनिक खते, रसायने, कीटकनाशके टाकून हायब्रीड भाजीपाला विकत आहे अन् लोकांनाही पर्याय नसल्याने ते असा भाजीपाला खात आहेत. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेती करून कमी खर्चात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवणाऱ्या हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील दयाक बुखार गावचे प्रगतशील शेतकरी शैलेंद्र … Read more

Career Success story : गावातील शाळकरी मुलगी 15 व्या वर्षी बनली ब्रॅन्ड ऍम्बेसिडर! पहा कशी केली ऐश्वर्याने ही किमया

Career Success story of aishwarya katkar

करिअरनामा ऑनलाईन। अतिशय जिद्दी, मेहनती आणि अभ्यासात हुशार असणाऱ्या (Career Success story) ऐश्वर्याला एका ‘रहस्य ऑईल ऑर्गेनिक’ गोडेतेल कंपनीची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून झळकण्याची संधी मिळाली आहे. कंपनीची जाहिरात करणारे तिचे पोस्टर सध्या वेगवेगळ्या ठिकाणी झळकलेसुद्धा. यश मिळवायचं असेल तर जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा या गोष्टींना पर्याय देऊन चालत नाही. त्यासाठी या तिन्ही गोष्टी सातत्य ठेवून … Read more

UPSC Success Story : सलग 4 वेळा अपयश येवूनही खचला नाही; 5 व्या प्रयत्नात UPSC मध्ये पटकावली 226 वी रॅंक

UPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर काहीही करता येऊ शकतं हे धुळ्यातील अभिजीत (UPSC Success Story) पाटीलने सिद्ध करुन दाखवलं आहे. यूपीएससीच्या परीक्षेत अभिजीत पाटीलने देशभरातून 226 वा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत चार वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता अभिजीतने अभ्यासात सातत्य ठेवत पाचव्यांदा यश खेचून आणलं आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. धुळ्याच्या … Read more

IAS Success Story : तब्बल 8 वेळा नापास होवूनही मानली नाही हार; अखेर IAS झालाच; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

IAS Success Story of Vaibhav Chhabada

करिअरनामा ऑनलाईन। आपण पाहतो कि एक-दोनदा स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतर (IAS Success Story) अनेकजण या परीक्षेची तयारी करणं सोडून देतात. मात्र, देशातील सर्वांत कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत एका विद्यार्थ्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण त्यांनी हिंमत न हारता परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. आठव्या प्रयत्नात UPSC च्या परीक्षेत यश … Read more

Career Success Story : प्रयत्नापासून ध्येयापर्यंत… तब्बल 39 वेळा रिजेक्ट होवूनही Google मध्ये नोकरी मिळालीच

Career Success Story of tyler cohen

करिअरनामा ऑनलाईन। “एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची जिद्द आणि वेडेपणा या दोहोंमध्ये अतिशय कमी अंतर (Career Success Story) असते. माझ्यात या दोन्हीपैकी काय आहे, याचा मी अजून शोध घेत आहे’, हे उद्गार आहेत टायलर कोहेन या व्यक्तीचे. आता हा टायलर कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टायलर कोहेन याने त्याच्या अथक प्रयत्नांनतर ‘गुगल’ (Google) कंपनीत नोकरी … Read more

Scientist Success Story : जगातील टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत नाव झळकवणारी सायंटिस्ट श्रेयसी आचार्या कोण? वाचा सविस्तर…

Scientist Success Story of Shreyasi Aacharya

करिअरनामा ऑनलाईन। भारतातील सायंटिस्ट आपल्या देशाला मोठं करून देश पुढे घेऊन जाण्याच्या (Scientist Success Story) कामात मोठा वाटा उचलत आहेत. अशाच एका भारतीय मुलीनं जगात देशाचं नाव मोठं केलं आहे. सिलीगुडीच्या श्रेयसी आचार्याचा जगातील टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे. तिच्या फिजिक्स संबंधीच्या रिसर्च पेपरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. श्रेयसीचे नाव जगातील इतर चार … Read more

Success Story : आई आणि मुलानं एकाचवेळी मिळवली सरकारी नोकरी; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी

Success Story vivek and bindu

करिअरनामा ऑनलाईन। दरवर्षी देशभरातून लाखो उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत (Success Story) असतात. या सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी दिवसरात्र मेहनतही घेत असतात. मात्र सर्वांनाच सरकारी नोकरी मिळते असं नाही. पण आता विचार करा तुम्ही आणि तुमच्या आईने सोबतच सरकारी नोकरीची परीक्षा दिली आणि सोबतच पास झालात तर? तुम्ही म्हणाल हे शक्य नाही. पण हे शक्य … Read more