Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेंतर्गत covid care center मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2020 आहे. Solapur Mahanagarpalika Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  वैद्यकीय अधिकारी -35 जागा स्टाफ नर्स (जीएनएम) – 15 जागा … Read more

अकोला जिल्हा परिषदेमध्ये  विधिज्ञ पदासाठी भरती

अकोला येथील जिल्हा परिषदेमध्ये  विधिज्ञ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

ठाणे महापालिकेत नर्स पदासाठी मोठी भरती; पगार ४० हजारांपर्यंत

करिअरनामा । ठाणे महानगरपालिकेत सरकारी नोकरीसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. (Thane Municipal Corporation Recruitment 2020) ठाणे महापालिकेत नर्स पदासाठी मोठ्या संख्येने भरती सुरु झाली आहे. नर्सिंगचं शिक्षण घेतलं असल्यास आणि या पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केल्यास नर्स पदासाठी, (GNM and ANM) सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकतो. या रिक्त पदांसाठी उमेदवाराची थेट निवड केली जाणार आहे. … Read more

पालकांनो तुम्हीच सांगा , शाळा कधी सुरु करायच्या?

दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये लॉक डाउन ची घोषणा पुन्हा एकदा केली आहे. काही राज्यांमध्ये शाळा या ऑनलाईन मोड वर सुरु केलेल्या आहेत. तर काही राज्यांनी अद्याप शाळा सुरु केलेल्या नाहीत. त्यातच शाळा केव्हा सुरु होणार असा प्रश्न अनेक पालकांना पडला … Read more

कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं योग्य राहील; केंद्र सरकाने मागितला पालकांना अभिप्राय

नवी दिल्ली । कोरोनामुळे शाळा बंद असून शालेय विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे. यादरम्यान केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्यं तसच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवत पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी … Read more

भारतीय डाक विभागाकडून हजारो रुपये कमवण्याची संधी, कसे ते वाचा

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर एखादा व्यवसाय सुरु करण्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेलं भांडवल तयार करणे हे सर्वात मुश्किल काम आहे. आणि व्यवसायात असलेले धोके यावर मात करत टिकून राहणे हे सर्वात अवघड गोष्ट आहे. एखादा छोटा व्यवसाय सुरु करायचा म्हंटल तरी त्यासाठी १लाखो रुपये लागतात. पण जर कमी पैश्यात चांगले कमवण्याची संधी … Read more

सुंदर पिचाई यांनी सांगितली आपली कथा, वडिलांच्या एका वर्षाच्या पगारातून खरेदी केले होते अमेरिकेचे तिकीट

करिअरनामा  ऑनलाईन। भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांना जग गुगलचे सीईओ म्हणून ओळखते. नुकतेच एका व्हर्च्युअल ग्रॅज्युएशन समारंभात आशा न सोडण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल ही सांगितले.”Dear Class of 2020″  या नावाने हा कार्यक्रम युट्युब वर लाईव्ह करण्यात आला होता. यामध्ये काही लीडर्स, स्पीकर्स, सेलेब्रिटी आणि युट्युब क्रिएटर्स यांना देखील सामील करण्यात … Read more

कधी काळी शिकवण्या घेऊन सुरु केला होता ‘हा’ बिझनेस, संचारबंदीमध्ये झाला आहे हिट 

करिअरनामा ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात गुगल प्ले स्टोअर मधून सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या ऍप मध्ये बायजूझ (Byju’s Learning App) ऍप चे नाव आहे. सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या १० ऍपच्या यादीत याचे नाव आले आहे. सेन्सर टॉवरनी (Sensor Tower Report 2020) एप्रिल २०२० साठी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मार्च २०२० मध्ये शाळा आणि … Read more

मोठी बातमी! जातपडताळणी बाबत विधानसभा अध्यक्षांनी दिले महत्वाचे आदेश; विद्यार्थ्यांना दिलासा

करिअरनामा ऑनलाईन | बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, … Read more

लग्नपत्रिकेत गुण जुळले अन् आता 12 वीत सुद्धा पडले समान मार्क; सातारा जिल्ह्यातील जोडप्याची प्यारवाली लव्ह स्टोरी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस  तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन   किरणला  प्रोत्साहन मिळावे यासाठी  त्यांने बारावीची … Read more