Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेंतर्गत covid care center मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2020 आहे. Solapur Mahanagarpalika Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी -35 जागा

स्टाफ नर्स (जीएनएम) – 15 जागा

स्टाफ नर्स (एएनएम) – 25 जागा

वॉर्ड बॉय / अटेंडंट – 30 जागा

पात्रता आणि वेतन – 

वैद्यकीय अधिकारी – MBBS /PG any Subject /BAMS/BUMS/BHMS , 50000 रुपये

स्टाफ नर्स (जीएनएम) – SSC Pass with GNM Course , 20000 रुपये

स्टाफ नर्स (एएनएम) – SSC Pass with ANM Course , 18000 रुपये

वॉर्ड बॉय / अटेंडंट- 7th Class Pass , 10000 रुपये

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावी.

हे पण वाचा -
1 of 6

अर्ज करण्याची पद्धत-  ऑनलाइन Solapur Mahanagarpalika Bharti 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज करण्याचा इमेल पत्ता-  [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.   

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

IIBM मुंबईमध्ये १४ जागांसाठी भरती जाहीर

खुशखबर ! SSC Recruitment, 1300 पदांसाठी भरती जाहीर

मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी..