भारतीय डाक विभागाकडून हजारो रुपये कमवण्याची संधी, कसे ते वाचा

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर एखादा व्यवसाय सुरु करण्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेलं भांडवल तयार करणे हे सर्वात मुश्किल काम आहे. आणि व्यवसायात असलेले धोके यावर मात करत टिकून राहणे हे सर्वात अवघड गोष्ट आहे. एखादा छोटा व्यवसाय सुरु करायचा म्हंटल तरी त्यासाठी १लाखो रुपये लागतात. पण जर कमी पैश्यात चांगले कमवण्याची संधी … Read more

प्रेरणादायी ! खासगी नोकरी सोडून एका इंजिनिअरने अशाप्रकारे उभी केली 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी; जाणून घ्या

करिअरनामा । ‘ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहा, जर तुम्ही स्वप्ने पाहीली नाहीत तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय असणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही’. हे शब्द आहेत देशातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी मोठी घोषणा करत आपल्या कंपनीचे अध्यक्षपद सोडले आहे. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा या ​​अध्यक्ष … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तरुण उद्योजकांना हाक; भाडेतत्वावर ७० हजार एकर जमीन देणार

मुंबई । महाराष्ट्र करोना विरुद्ध लढा देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. आजही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुण उद्योजकांना हाक दिली आहे. तसेच यावेळी नवीन उद्योजकांना भाडेतत्वावर जमीन देण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली आहे. नवीन उद्योगांसाठी एकूण ४० हजार एकर … Read more

उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो, तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान जगातली महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शक्ति देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त … Read more