आरटीई प्रवेशासाठी १५ सप्टेंबरची मुदत

शिक्षण हक्क कायद्यानुसर (RTE ) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहायक संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. 

जेईई मुख्य परीक्षेत स्वयम् चौबे राज्यात पहिला तर मुलींमध्ये इंद्रायणी तायडेची बाजी

आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला.

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more

[Gk Update] युनिसेफच्या ‘मुलांच्या हक्क’ मोहिमेसाठी अभिनेता आयुष्मान खुराणाची नियुक्ती

करीअरनामा । युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंडने (युनिसेफ) बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा यांची मुलांच्या हक्क मोहिमेसाठी “प्रत्येक मुलासाठी” या थीमनुसार सेलिब्रेटी अ‍ॅडव्होकेट म्हणून नेमणूक केली आहे. अभिनेता आयुष्मान खुराणा भारतात या उपक्रमासाठी काम करणार आहे.  तो मुलांवर होणारा हिंसाचार संपविण्यासाठी युनिसेफला पाठिंबा देईल.  विशेषत: सद्य परिस्थितीत कोविड -19 च्या वाढीव लॉकडाऊन आणि सोबतच्या सामाजिक-आर्थिक परिणामामुळे मुलांवर … Read more

राज्यातील शाळा २१ सप्टेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेला सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई | केंद्र शासनाच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते … Read more

MBA प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात

करिअरनामा ऑनलाईन ।एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा … Read more

JEE Main’s Results 2020 | असा पहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. जेईई मेन परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर हा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ६.३५ लाख विद्यार्थी सहभागी … Read more

स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! MPSC ची पुर्वपरिक्षा आॅफलाईनच होणार

करिअरनामा आॅनलाईन | कोरोनामुळे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) ऑनलाईन परीक्षेच्या (सीबीआरटी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाईन परीक्षा (सीपीबीटी) घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आयोगाने निविदा काढल्या तरी सेवा पुरवठादारांकडून निविदेला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. पर्याप्त संख्येने निविदा न आल्यामुळे शेवटची मुदतवाढ देत आलेल्या निविदा मंजूर करण्याचा तयारी आयोगाने ठेवली आहे. या … Read more

PNB बँकेत नोकरीची मोठी संधी; मॅनेजर पदाच्या 535 जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

करिअरनामा । पंजाब नॅशनल बँककडून PNB स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी pnbindia.in वर ऑनलाईन अर्ज करु शकतात. पीएनबीच्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे. PNB SO Recruitment 2020 अर्ज भरण्यासाठी SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर इतर … Read more

MPSCने निगेटीव्ह मार्किंग पद्धतीत केल्या ‘या’ मोठ्या सुधारणा

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांकरिता नकारात्मक गुण देण्याच्या पद्धतीत (Negative Marking) सुधारणा केल्या आहेत. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. म्हणजेच यापुढे निकाल अपुर्णांकात लागणार आहे. यापूर्वी, विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता (multiple choice questions) ४ चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण … Read more