NDA प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्तम प्रकारे तयारी करून घेणाऱ्या औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने  प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल केला आहे.

SPPU च्या दूरशिक्षण पदव्युत्तर पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरु

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमाचे पदव्युत्तरच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. कला आणि वाणिज्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 21 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.

साडे आठ लाख विद्यार्थ्यांची ‘जेईई मेन्स’साठी नोंदणी

देशपातळीवरील पहिली जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर राेजी होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील 8 लाख 58 हजार 273 विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.

JEE आणि NEET परीक्षा निश्चित वेळेतच होणार; NTAचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली । JEE Main 2020 आणि NEET UG प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच NTAकडून वेबसाईटवर परीक्षा निश्चित वेळेतच होण्यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. एनटीएने JEE मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार … Read more

राज्यात शैक्षणिक वर्ष जूनऐवजी जानेवारीपासून सुरु करण्याचा विचार….

केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शिक्षण धोरण राबविण्यासाठी राज्याचे सर्व विभागातील शिक्षण तज्ञ आणि अभ्यासकांची समिती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.यासंदर्भात नवीन शिक्षण धोरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती.

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून … Read more

‘डी.एल.एड’ प्रवेश अर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी डी.एल.एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

CET परीक्षा न घेता बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवावी – झोळ

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  देशभरातील सात राज्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET ) न घेता बारावीच्या गुणांवर शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.