MPSC Success Story : लावणी कलावंत म्हणून हिंणवलं जायचं; धुणी- भांडी करणारी मुलगी आज आहे PSI

MPSC Success Story (4)

करिअरनामा ऑनलाईन | सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच (MPSC Success Story) आपलं करिअर करावं असं त्यांना नेहमीच वाटायचं. पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. अशाप्रकारे त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर; “डान्सची प्रचंड आवड असल्याने मी छोट्या- मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची, परंतु वडिलांचा माझ्या … Read more

Career Success Story : बिकट परिस्थितीवर मात करत अवघ्या 21 व्या वर्षी बनला CA; वाचा ओमकार कातकाडेच्या जिद्दीची कहाणी

Career Success Story of CA Omakar Katakade

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच CA परीक्षा देशातील (Career Success Story) खडतर परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी सीएच्या परीक्षेला बसतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण नाशिकचा ओमकार कातकाडे याला अपवाद आहे. ओमकार वयाच्या 21 व्या वर्षीच सीए बनला आहे. ओमकारने घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ही अवघड परीक्षा … Read more

JEE Success Story : परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून पुन्हा दिली परीक्षा; कोण आहे नव्य हिसारीया?? जाणून घ्या सविस्तर

JEE Success Story of Navya Hisariya

करिअरनामा ऑनलाईन। अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असलेल्या ‘JEE Main’ मध्ये यावर्षी पैकीच्यापैकी (JEE Success Story) मार्क मिळवलेला विद्यार्थी पुन्हा एकदा ती परीक्षा देणार आहे. राजस्थानच्या हनुमानगढमधील नव्य हिसारिया याला जेईई मेन 2022 च्या पहिल्या राऊंडमध्ये फक्त 100 पर्सेंटाईलच नव्हे, तर 300 पैकी 300 मार्कही मिळाले होते. आता या वर्षी होणाऱ्या दुसऱ्या सेशनमध्ये तो पुन्हा परीक्षेला बसणार … Read more

Professional Scream Artist : ओरडून, किंचाळून पैसे कमावता येतात!! विश्वास बसत नाही ना?? पण ‘ही’ महिला किंचाळून कमावते ढीगभर पैसे

Professional Scream Artist Ashley Peldon

करिअरनामा ऑनलाईन । जोरजोरात होणारी भांडणं, ट्रॅफिकचा कर्णकर्कश आवाज, लहान (Professional Scream Artist) मुलांचं किंचाळणे हा गोंगाट तसा सहन करण्यापलीकडचा. लहान मुलांचं किंचाळणं बहुतांश पालकांची डोकेदुखी ठरतं. पण ओरडणं वा किंचाळणं हे Natural Talent असून याद्वारे तुम्ही भरघोस कमाई करू शकता असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अ‍ॅश्ले पेल्डन ही महिला हॉरर चित्रपट … Read more

Motivational Story : आईने बांगड्या विकून घर चालवले; मुलाने अधिकारी होऊन नाव कमावले; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

Motivational Story of Danish Hussain

करिअरनामा ऑनलाईन । “आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली (Motivational Story) आणि तुमच्याजवळ सोई-सुविधा नसल्या तरी जर तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल,” असं दानिश सांगतो. झारखंड लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत दानिश हुसैनने चमकदार कामगिरी केली आहे. या परीक्षेत संपूर्ण झारखंडमधून त्याने 80 वा क्रमांक मिळवला आहे. वाचूया त्याच्या प्रेरणा … Read more

UPSC Success Story: मार्क कमी मिळाले म्हणून शाळेतून काढले; IPS होऊन आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

UPSC Success Story IPS Aakash Kulhari

करिअरनामा ऑनलाईन | “10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. (UPSC Success Story) पण या घटनेनं मी खचलो नाही तर माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो”; हे उद्गार आहेत IPS ऑफिसर आकाश कुल्हरी यांचे. 10 वी च्या परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आकाश यांना शाळेतून काढण्यात आले होते. … Read more

UPSC Success Story : शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते; पण 22 व्या वर्षी बनला IPS

UPSC Success story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी भरण्यासाठीही कधीकाळी पैसे नसायचे, आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक-धुणीभांडीची कामं करायची, घरची अशी बेताचीच परिस्थिती असतानाही त्या तरुणानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. (UPSC Success Story) गरिबी-श्रीमंती नाही, तर आपली जिद्द आणि चिकाटी आपले यश निर्धारित करते, हे आपल्या कृतीतून त्यानं दाखवून दिलं. ही कहाणी आहे देशातील सर्वात कमी वयाचा IPS झालेल्या … Read more

Career Success Story : नोकरी सांभाळून केला 18 तास अभ्यास; पोलीस हवालदार बनला PSI

Career Success Story of PSI Raju Bhaskar

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा. (Career Success Story of PSI Raju Bhaskar) मोठे भाऊ रोजंदारीने कामाला जात. मात्र, लहान भाऊ राजू याची शिक्षणाप्रती असलेली जिद्द पाहून कुटुंबाने राजुच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. राजुने सुरुवातीला पोलिस हवालदाराची नोकरी सांभाळत PSI पदासाठी MPSC कडे परीक्षेचा … Read more

Soumya Sharma IAS : वयाच्या 23 व्या वर्षी बनली IAS, परीक्षेच्या दिवशी होता 103 डिग्री इतका ताप (AIR 9)

Soumya Sharma IAS

प्रेरणादायी । सौम्या शर्मा (Soumya Sharma IAS) आज भारतीय आयएएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सौम्या यांनी UPSC परिक्षा उत्तीर्ण केली आहे. 2017 साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नंतर एनएलयूकडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांचा IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. सौम्याच्या म्हणण्यानुसार … Read more

Career Success Story : जे ठरवलं ते केलंच!! टेम्पोचालकाच्या मुलाने पोलंडमध्ये मिळवली नोकरी

Sachin Ghayal

करिअरनामा ऑनलाईन | परदेशात नोकरी करणे म्हणजे भारतात अभिमानाची गोष्ट समजली जाते. (Success story of Sachin Ghayal) त्यामुळे परदेशी नोकरीला जाण्याची ओढ अनेकांना असते. परिस्थितीअभावी अनेकांचे स्वप्न ते स्वप्नच राहते. पण या सगळ्या समस्यांवर मात करत स्वप्न साकराण्याची किमया नाशिक जिल्ह्यातील विष्णूनगर येथील टेम्पोचालकाच्या मुलाने करून दाखविली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर परदेशात नोकरीसाठी तो गेला … Read more