अक्षय इंडीकर -मराठी झेंडा फडकवला जगाच्या नकाशावर !

करीयर मंत्रा|ध्येय वेडा तरून काय करु शकतो याचे उदाहरण पहायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रातील अक्षय इंडिकर या तरुणाकडे आपण पाहू शकतो. FTII मधून शिक्षण घेतलेल्या अक्षयने सिनेमा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू पाहतोय. डोह, उदाहरणार्थ नेमाडे अशा यशस्वी प्रयत्ना नंतर त्याने ‘त्रिज्याची’ मोठी झेप घेतली आहे.चीनमधील २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये त्रीज्याला स्थान … Read more

B.A. पास ते कोट्यावधी किंमतीच्या IT कंपनीचा मालक, मराठी मुलाची थक्क करणारी कहाणी

प्रेरणादायी |  गोष्ट आहे संकेत ओस्तवाल नावाच्या एका बी.ए. पास मुलाची आणि Benefito India Pvt Ltd कंपनीची स्थापना करणार्या एका एन्टरप्रिनरची. काॅलेजचं शिक्षण सुरु असताना कोण्या स्टाॅक मार्केट कंपनी मधे पार्ट टाईम जाॅब करणार्या एका धडपडणार्या तरुणाची आणि तिथं काम करत असताना “आपली पण एखादी कंपनी असायला पाहिजे जीचे शेयर याच स्टोक मार्केट मधे वर … Read more