Success Story : गावखेड्यातील मुलगी; आधी इंजिनियर नंतर MPSC तून अधिकारी; असा आहे श्वेताचा प्रवास

Success Story of Shweta Umare

करिअरनामा ऑनलाईन । अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी (Success Story) स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग असे यश संपादन करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रचंड प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पारगाव या गावची कन्या श्वेता बाबाभीम उमरे हिने असं यश संपादन केलं आहे त्यामुळे ती … Read more

Success Story : वडील सिक्युरिटी गार्ड…उधारीच्या पुस्तकावर केला अभ्यास; UPSC देवून पहिल्याच झटक्यात बनला अधिकारी 

Success Story of IRS Kuldeep Dwivedi

करिअरनामा ऑनलाईन । समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत (Success Story) ज्यांना घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. अनेकांना अर्ध्या वाटेवर शिक्षण सोडावे लागते. मात्र या परिस्थितीवर मात करत अभ्यास करणारे मोजकेच  असतात. त्यापैकी एक तरुण आहे कुलदीप द्विवेदी. कुलदीप याने २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २४२ वा रँक … Read more

Success Story : इंजिनिअरिंगची नोकरी सोडून शेती केली; ‘हे’ पीक घेतलं अन् झाला मालामाल; आहे करोडोंत कमाई!!

Success Story of Pramod Gautam

करिअरनामा ऑनलाईन । जर आपण भारतातील सर्वाधिक (Success Story) पगाराच्या नोकऱ्यांबद्दल बोललो, तर एमबीए पदवीधर आणि इंजिनियर्स यांची नावे प्रत्येकाच्या तोंडात येतात. या दोन्ही नोकऱ्या उत्कृष्ट पगार देतात. देशभरात सर्वाधिक पगार IIT आणि IIM पास पदवीधारकांना दिला जातो. पण एक व्यक्ती अशीही आहे जी कोणत्याही नोकरीशिवाय शेती करून चांगले उत्पन्नही मिळवत आहे. प्रमोद गौतम नावाच्या … Read more

Success Story : तो शिक्षणासाठी मागे हटला नाही; कुबड्यांच्या आधाराने रोज 16 कि. मी. चालला; अखेर दहावी पास झालाच!!

*🎯तो शिक्षणासाठी मागे हटला नाही; कुबड्यांच्या आधाराने रोज 16 कि. मी. चालला; अखेर दहावी पास झालाच!!* *🏆वाचा सचिनची प्रेरणा देणारी कहाणी*👉🏻https://careernama.com/success-story-of-sachin-waghmare/ Success Story of Sachin Waghmare

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण घेणं आपल्याला कठीण नाही, म्हणून (Success Story) कदाचित आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. पण आपल्या आजूबाजूला असेही अनेक लोक आहेत जे शिक्षण घेण्यासाठी पराकोटीची धडपड करतात. शिक्षण घेणं हे त्यांच्यासाठी आपल्या एवढं सोपं नाही. ही मुलं केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर खडतर प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण अश्याच एका … Read more

Success Story : तब्बल अठरा वर्षांनी वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारी गृहिणी,‌ वाचा सविता शिंदे यांची प्रेरणादायी कहाणी

Success Story Savita Shinde

करिअरनामा ऑनलाईन । स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजणं (Success Story) दररोज झटत असतात. प्रत्येक माणसाचे परिश्रम कोणापेक्षा कमी किंवा जास्त नाहीत. प्रत्येक माणूस स्वतःच्या संकटांशी झटत असतो. आजची गोष्ट अशाच एका महिलेची आहे जीने स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वयाचा विचार केला नाही. या विवाहितेने संपूर्ण घराची आणि दोन मुलांची जबाबदारी सांभाळत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करुन वर्दी … Read more

Success Story : या तरुणाने इंजिनिअरिंग न करता मिळवली Googleमध्ये नोकरी; पॅकेजचा आकडा ऐकून थक्क व्हाल!!

Success Story Harshal Juikar

करिअरनामा ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी (Success Story) म्हणून गुगलची गणना होते. काम आणि पगारासोबत गुगल कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देते त्यामुळे या कंपनीत काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की इंजिनिअरिंग न करता देखील एका तरुणाने गुगlमध्ये नोकरी मिळवली आहे. एकूण आश्चर्य वाटेल; पण हे खरं आहे. पुण्यातील हर्षल … Read more

IAS Success Story : शेतात मजुरी केली; ब्रेड अन् भाजीपाला विकून पैसे जमवले; खानदेशच्या मातीतला तरुण बनला IAS अधिकारी

IAS Success Story of Rajesh Patil

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या (IAS Success Story) तरुणांच्या अनेक संघर्ष कथा आपण ऐकत असतो.  या कथा ऐकून आपण भारावून जातो. महाराष्ट्राच्या मातीतही अनेक असे हिरे सापडतात ज्यांनी मोठ्या मेहनतीनं यूपीएससीचं शिखर सर केलंय आणि आज IAS सारख्या उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्दीची कथा ऐकली की त्यांना सलाम ठोकावा वाटतो. अशीच एक … Read more

MPSC Success Story : लावणी कलावंत म्हणून हिंणवलं जायचं; धुणी- भांडी करणारी मुलगी आज आहे PSI

MPSC Success Story (4)

करिअरनामा ऑनलाईन | सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच (MPSC Success Story) आपलं करिअर करावं असं त्यांना नेहमीच वाटायचं. पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. अशाप्रकारे त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर; “डान्सची प्रचंड आवड असल्याने मी छोट्या- मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची, परंतु वडिलांचा माझ्या … Read more

Career Success Story : बिकट परिस्थितीवर मात करत अवघ्या 21 व्या वर्षी बनला CA; वाचा ओमकार कातकाडेच्या जिद्दीची कहाणी

Career Success Story of CA Omakar Katakade

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच CA परीक्षा देशातील (Career Success Story) खडतर परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी सीएच्या परीक्षेला बसतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण नाशिकचा ओमकार कातकाडे याला अपवाद आहे. ओमकार वयाच्या 21 व्या वर्षीच सीए बनला आहे. ओमकारने घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ही अवघड परीक्षा … Read more

JEE Success Story : परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून पुन्हा दिली परीक्षा; कोण आहे नव्य हिसारीया?? जाणून घ्या सविस्तर

JEE Success Story of Navya Hisariya

करिअरनामा ऑनलाईन। अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असलेल्या ‘JEE Main’ मध्ये यावर्षी पैकीच्यापैकी (JEE Success Story) मार्क मिळवलेला विद्यार्थी पुन्हा एकदा ती परीक्षा देणार आहे. राजस्थानच्या हनुमानगढमधील नव्य हिसारिया याला जेईई मेन 2022 च्या पहिल्या राऊंडमध्ये फक्त 100 पर्सेंटाईलच नव्हे, तर 300 पैकी 300 मार्कही मिळाले होते. आता या वर्षी होणाऱ्या दुसऱ्या सेशनमध्ये तो पुन्हा परीक्षेला बसणार … Read more