MPSC News : पुन्हा परीक्षा घेण्याचा MPSCचा अट्टाहास; कौशल्य चाचणी सर्वांना बंधनकारक; विद्यार्थ्यांमधून संताप

MPSC News (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर (MPSC News) सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी दि. 7 एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली होती. यावेळी काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. आता MPSC ने सर्वच उमेदवारांसाठी बुधवार दि. 31 मे रोजी पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. गेल्या वर्षी गट-क … Read more

MPSC News : MPSCच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट Telegramवर लीक; विद्यार्थ्यांमधून संताप; डेटा सेक्युरिटीबाबत प्रश्नचिन्ह

MPSC News (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC News) वतीने घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. यामुळे MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. आता सोशल … Read more

MPSC Update 2023 : शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल; MPSCकडून मोठा दिलासा! परिपत्रक केलं जारी

MPSC Update 2023

करिअरनामा ऑनलाईन । एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची (MPSC Update 2023) बातमी आहे. आयोगाकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे. या संदर्भात एमपीएससीने आज परिपत्रक जारी केले आहेत. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध … Read more

MPSC News Update : MPSC मुलाखतीच्या तारखा बदलल्या; कधी आणि कुठे होणार मुलाखत; इथे मिळेल संपूर्ण माहिती

MPSC News Update

करिअरनामा ऑनलाईन। MPSC च्या मुलाखतींसाठी पात्र ठरलेल्या (MPSC News Update) उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2021 सध्या पुण्यात सुरु आहेत. यापैकी दोन तारखांच्या मुलाखती या पुढे ढकलण्यात आल्या आहेत तसंच या मुलाखतीचं स्थळही बदलण्यात आलं आहे. MPSC नं ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. बदललेली तारीख आणि ठिकाण – … Read more

MPSC News : ‘नवीन अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी पासूनच लागू करा’; या मागणीसाठी उद्या पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

MPSC News (1)

करिअरनामा ऑनलाईन |  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी घेतलेल्या (MPSC News) निर्णयामुळे MPSCची तयारी करणारे विद्ययार्थ, आयोग आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेहमी संघर्ष पहायला मिळतो. दोन दिवसांपूर्वी वर्णनात्मक पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन छेडून आपल्या मागण्या मान्य केल्या होत्या. पण आता वर्णनात्मक अभ्यासक्रमाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर … Read more

MPSC Update : मोठी बातमी!! MPSC गट-क परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ; पहा किती पदे वाढली

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधील (MPSC Update) पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक-2 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यामध्ये या परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ पदांकरीता दिनांक २९ … Read more

MPSC Update : MPSC ची मोठी घोषणा!! 800 पदांची भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर…

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC चा अभ्यास करत (MPSC Update) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या … Read more