MPSC News : MPSCच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही लीक?? काय आहे आयोगाचं म्हणणं

MPSC News (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC News) घेण्यात येणाऱ्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ परीक्षेतील उमेदवारांच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही लीक झाल्याचा दावा एमपीएससीकडून पुन्हा एकदा खोडून काढण्यात आला आहे. एमपीएससीकडून उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ हॅकरने हॅक केले होते. मात्र, या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या पीडीएफ स्वरूपातील प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य माहिती लीक झाली नसल्याचे एमपीएससीने जाहीर … Read more

MPSC News : MPSCच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट Telegramवर लीक; विद्यार्थ्यांमधून संताप; डेटा सेक्युरिटीबाबत प्रश्नचिन्ह

MPSC News (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC News) वतीने घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. यामुळे MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. आता सोशल … Read more

MPSC Result : MPSC राज्यसेवेत प्रमोद चौगुलेचा डंका; सलग दुसऱ्यांदा मिळवला पहिला क्रमांक 

MPSC Result

करिअरनामा ऑनलाईन । राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल (MPSC Result) लागला आहे. या परीक्षेत प्रमोद चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक मिळवला आहे. मागच्या वर्षीही त्यांचा पहिला क्रमांक आला होता. मात्र तेव्हा त्यांना हवी असलेली पोलीस उपअधीक्षक ही पोस्ट नसल्याने त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि आता पुन्हा त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या … Read more

MPSC News : ‘नवीन अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी पासूनच लागू करा’; या मागणीसाठी उद्या पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

MPSC News (1)

करिअरनामा ऑनलाईन |  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी घेतलेल्या (MPSC News) निर्णयामुळे MPSCची तयारी करणारे विद्ययार्थ, आयोग आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेहमी संघर्ष पहायला मिळतो. दोन दिवसांपूर्वी वर्णनात्मक पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन छेडून आपल्या मागण्या मान्य केल्या होत्या. पण आता वर्णनात्मक अभ्यासक्रमाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर … Read more

MPSC NEWS : MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!! MPSCचे नवीन नियम 2025 पासून लागू होणार

MPSC NEWS

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी (MPSC NEWS) करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. MPSC च्या परीक्षांसंदर्भातील नवे नियम 2025 पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. UPSC प्रमाणे आता MPSC परिक्षेत देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. हा पॅटर्न 2023 नव्हे … Read more

Breaking News : MPSC च्या विद्यार्थ्यांना खुशखबर!! आयोगाकडून पदसंख्येत वाढ; नेमक्या किती जागांसाठी होणार भरती??

Breaking News

करिअरनामा ऑनलाईन। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील (Breaking News) वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत वेबसईट वर दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता दिनांक 11 मे 2022 रोजी … Read more

MPSC द्वारे होणाऱ्या फार्मासिस्ट ग्रूप -B पदाच्या भरतीचा syllabus जाहीर

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – MPSC द्वारे होणाऱ्या फार्मासिस्ट ग्रूप -B पदाच्या भरतीचा syllabus जाहीर करण्यात आला आहे. या syllabus च्या मदतीने गुणांकन कसे केले जाते याची माहिती होईल.तसेच कोणत्या विषयावरील प्रश्न विचारले जातील याची माहिती होईल. या syllabus download करण्याची लिंक खाली दिलेली आहे MPSC pharmacist syllabus 2022 download – pdf नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या … Read more

MPSC परिक्षेतून निवड होणार्‍या PSI उमेदवारांची शारिरीक चाचणी पुढे ढकलली !

mpsc time

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2019 या पोलीस उपनिरीक्षक पदांच्या पुणे केंद्रावरील दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर 2021 या दरम्यान होणाऱ्या शारीरिक चाचण्या आणि मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत.तसेच उमेदवारांचा शारीरिक चाचणी ब मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे पुढील काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित … Read more

Good News: MPSC संदर्भात सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय दिला आहे. MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे परीक्षा झाल्या नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. अशा विद्यार्थ्यांना सरकारच्या या निर्णायामुळे मोठा दिलासा … Read more