MPSC द्वारे होणाऱ्या फार्मासिस्ट ग्रूप -B पदाच्या भरतीचा syllabus जाहीर

करिअरनामा ऑनलाईन – MPSC द्वारे होणाऱ्या फार्मासिस्ट ग्रूप -B पदाच्या भरतीचा syllabus जाहीर करण्यात आला आहे. या syllabus च्या मदतीने गुणांकन कसे केले जाते याची माहिती होईल.तसेच कोणत्या विषयावरील प्रश्न विचारले जातील याची माहिती होईल. या syllabus download करण्याची लिंक खाली दिलेली आहे

MPSC pharmacist syllabus 2022 download – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com