MPSC परिक्षेतून निवड होणार्‍या PSI उमेदवारांची शारिरीक चाचणी पुढे ढकलली !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2019 या पोलीस उपनिरीक्षक पदांच्या पुणे केंद्रावरील दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर 2021 या दरम्यान होणाऱ्या शारीरिक चाचण्या आणि
मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत.तसेच उमेदवारांचा शारीरिक चाचणी ब मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे पुढील काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल.

नाशिक व कोल्हापूर या केंद्रावरील 29 नोव्हेंबर 2021 ते 02 डिसेंबर 2021 तसेच दिनांक 06 ते 09 डिसेंबर 2021 या कालावधीतील शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.अशी सर्व माहिती लोकसेवा आयोगाणे प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिली आहे.

हे पण वाचा -
1 of 41

परिपत्रक – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com