IIT JEE Main Exam : IIT JEE Main परीक्षेबाबत महत्वाची अपडेट; परीक्षा पुढे जाणार का?

IIT JEE Main Exam

करिअरनामा ऑनलाईन । या महिन्याच्या अखेरीस (IIT JEE Main Exam) नियोजित असलेली IIT JEE Mains – 2023 ही प्रवेश परीक्षा लांबणीवर पडणार की नाही, हे आता मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवर अवलंबून आहे. ‘वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा तोंडावर असताना, त्यांच्या प्रॅक्टिकल व व्हायवा होणार असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही प्रवेश … Read more

GATE Exam 2023 : GATE परीक्षेचं हॉल तिकीट असं करा डाउनलोड

GATE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर आज (GATE Exam 2023) अभियांत्रिकी मधील पदवीधर अभियोग्यता चाचणी म्हणजेच GATE 2023 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर ते अधिकृत वेबसाइट gate.iitk. ac.in वर उपलब्ध होणार आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळवण्यासाठी, उमेदवारांनी लॉगिन पोर्टलवर त्यांचा नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. IIT कानपूर 4, … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेला उरले 2 दिवस; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Police Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून (Police Bharti 2023) असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांवर भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण – तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये … Read more

UGC NET Exam : UGC NET 2023 परीक्षेच्या तारखा जाहीर; रजिस्ट्रेशन झाले सुरु 

UGC NET Exam

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC NET Exam) एक महत्वाची बातमी आहे. यूजीसी नेट परीक्षेची डिसेंबर 2022 सायकलची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. आणि डिसेंबर सायकल परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाईल. आता UGCने नेट परीक्षेच्या जून 2023 च्या तारखाही … Read more

CBSE Exam 2023 : मोठी बातमी!! CBSE 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेचे (CBSE Exam 2023) वेळापत्रक जाहीर झाले आहे. CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होणार असून 5 एप्रिल 2023 ला संपणार आहे. परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. … Read more

CBSE Exam : CBSE प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर; डेटशीट कधी जारी होणार? इथे मिळेल माहिती

CBSE Exam

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Exam) लवकरच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2023 च्या तारखा जाहीर करणार आहे. आत्तापर्यंत, बोर्डाने सिद्धांत वेळापत्रक सामायिक केलेले नाही, तथापि, बोर्डाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील. प्रात्यक्षिक परीक्षेचे तारीख पत्रक CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर cbse.gov.in आणि cbse.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दि. 2 … Read more

SSC GD Constable : SSC GD परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड

SSC GD Constable

करिअरनामा ऑनलाईन । SSC GD कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या (SSC GD Constable) उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र कर्मचारी निवड आयोगाने जारी केले आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 4500 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज केलेले उमेदवार SSC रिक्रूटमेंटच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSCद्वारे 27 ऑक्टोबर … Read more

SSC GD Recruitment : SSC GD Constable परीक्षेचं Admit Card लवकरच जारी होणार; ‘या’ दिवशी असेल परीक्षा

SSC GD Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग (SSC GD Recruitment) लवकरच SSC GD Constable 2022 परीक्षेचे Admit Card जारी करू शकते. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे , ते त्यांचे प्रवेशपत्र SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार आहे. याशिवाय, प्रवेशपत्र … Read more

Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीसाठी असं असेल शारीरिक चाचणीचं मार्किंग पॅटर्न

Maharashtra Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात अनेक वर्ष रखडून असलेल्या पोलीस भरतीने (Maharashtra Police Bharti) आता निवड प्रक्रियेत वेग घेतला आहे. राज्य सरकारकडून तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख … Read more

IBPS Exam : IBPS कडून हॉल तिकिट्स जारी; अशा पद्धतीनं करा Download

IBPS Exam

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS Exam) सिलेक्शन IBPS ने स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या (CRP SPL-XII) पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 31 डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय, उमेदवार https://ibpsonline.ibps.in/crpsoxioct22 या लिंकवर क्लिक करून IBPS SO … Read more