Home Blog Page 863

MPSC परिक्षा स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल; ठाकरेंसोबतच्या बैठकिनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एमपीएससी परिक्षा स्थगित करावी अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. आज यासंदर्भात भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. MPSC परिक्षा स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे यावेळी खासदार भोसले यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू शांतपणे ऐकलेली आहे. आम्ही पोझिटिव्हली मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्ही आमचे आंदोलन सुरु ठेवणार आहोत. MPSC बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. असे भोसले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आम्ही सध्या वॅट अॅन्ड वाॅच च्या भुमिकेत. नियुक्ती न झालेल्यांची आधी सरकारने नियुक्ती करावी. ४२० उमेदवार नियुक्तीची वाट पाहत आहेत असाही भोसले यांनी म्हटले आहे.

सह्याद्री वाहिनीवर निवेदक पदासाठी भरती; कोणत्याही शाखेतील पदवीधर करू शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सह्याद्री वाहिनीवर विविध कार्यक्रमांचे मराठी भाषेत निवेदन करण्यासाठी पूर्णपणे अस्थायी तत्वावर अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत सह्याद्री वाहिनीने अधिकृत जाहिरात प्रदर्शित केली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे. जर तुमचे मराठी भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तर तुम्ही निवेदक पदाकरिता अर्ज करू शकता. जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया. Sahyadri Vahini Recruitment 2020

पात्रता व अटी :
१) वय – २० ते ३५ वर्षे
२) कोणत्याही शाखेतील पदवीधर
३) मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक
४) आकर्षक व्यक्तिमत्व
५) निवेदन/संचालन क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
६) राजकीय, सामाजिक, वैद्यकीय इत्यादी विविध क्षेत्रातील सामान्यज्ञान असणे आवश्यक

पोस्टकार्ड साईजचे फोटो व सविस्तर वैक्तिक माहिती आणि अनुभव यासह अर्ज दि. १०.१०. २०२० पर्यंत पाठवावेत. Sahyadri Vahini Recruitment 2020

मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य.

अर्ज करण्यासाठी अधिकृत ईमेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १०. १०. २०२०

MPSCने घेतलेल्या ‘या’ निर्णयाचा परीक्षार्थींना होणार मोठा फायदा

मुंबई । उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या (कॅटेगरी) गुणांची किमान सीमांकन रेषा (कट ऑफ लिस्ट)संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात आयोगाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सर्व परीक्षांसाठी उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत. त्यापैकी भाग-१(मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो. तर भाग-२(कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारास देण्यात आली आहे.

उमेदवारांने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर सविस्तरपणे उद् घृत केलेल्या सूचनांनानुसार नोंदवणे(वर्तुळ छायांकित करणे) गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या भाग-२(कार्बन प्रत) वरून उमेदवारास त्याने संबधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालकेवरून पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारास प्राप्त होऊ शकणाऱ्या गुणांचा अंदाज बांधता येतो.

उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी खालील तपशील संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

१. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज
२. निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण
३.उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा

आयोगाचा उपरोक्त निर्णय १ ऑक्टोबर २०२० नंतर आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nii.res.in/

National Institute of Immunology Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – स्टाफ सायंटिस्ट-II, स्टाफ सायंटिस्ट-IV

पद संख्या – 7 जागा

 पात्रता – 1st class M.Sc

वयाची अट

स्टाफ सायंटिस्ट-III – 40 वर्षे 

स्टाफ सायंटिस्ट-IV – 50 वर्षे 

शुल्क – 500 रुपये

नोकरीचे ठिकाण – New Delhi.  National Institute of Immunology Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरातPDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.nii.res.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी, अरुणा असफ अली मार्ग, नवी दिल्ली – 110067

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

https://careernama.com/indian-postal-recruitment-2020/

ICAR Recruitment 2020 | कांदा, लसूण संशोधन संचालनालयामध्ये भरती

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

 

सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.stpi.in

STPI Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ वित्त अधिकारी, वित्त अधिकारी

पद संख्या – 2 जागा

पात्रता – Graduate in Commerce

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 500 रुपये

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली  STPI Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.stpi.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी  आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

Ordnance Factory Ambernath Recruitment 2020|’अप्रेंटीस’ पदासाठी भरती

 इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये 141 जागांसाठी भरती

जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत वैमानिक पदासाठी भरती

 

 

 

 

मिश्र धातू निगम लि.मध्ये ‘अप्रेंटीस’ पदाच्या १५८ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।मिश्र धातू निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व हार्ड कॉपी खालील पत्त्यावर पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.midhani-india.in

MIDHANI Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – अप्रेंटीस

पद संख्या – 158 जागा

पात्रता –  ITI pass

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद  MIDHANI Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –16 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोंदणी करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.midhani-india.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपव्यवस्थापक (टीआयएस आणि अ‍ॅप्रेंटिसशिप प्रशिक्षण), मिश्रा धातू निगम लिमिटेड, कांचनबाग, हैदराबाद – 500058

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJobs.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

Bombay High Court Recruitment 2020 | 111 जागांसाठी भरती

धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती

महेश सहकारी बँक लि. पुणे येथे विविध पदांसाठी भरती

बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bajajcapital.com/about-us/welcome-bajajcapital.aspx

BAJAJ Capital Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी आणि इंटर्नशिप

पदसंख्या –  60  जागा

पात्रता – 12th Pass

वयाची अट – 18 – 35 वर्ष

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली    BAJAJ Capital Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  10 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात –PDF     (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://bajajcapital.com/about-us/welcome-bajajcapital.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

कर्मचारी बाल विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती

FSSAI अंतर्गत 66 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे ५० जागांसाठी भरती

‘बेसिल’  अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 आणि 20 ऑक्टोबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com

BECIL Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प संचालक, सहाय्यक प्रकल्प संचालक, आयटी व्यवस्थापक, प्रकल्प कार्यकारी, सोल्यूशन आर्किटेक्ट

पद संख्या – 21 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली    BECIL Recruitment 2020

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

सोल्यूशन आर्किटेक्ट- 12 ऑक्टोबर 2020

इतर पदांकरिता – 20 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध पदासाठी भरती

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

HPCL Recruitment | ‘प्रकल्प असोसिएट’ पदासाठी भरती

 

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात  आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. National Green Tribunal Recruitment अधिकृत वेबसाईट – http://www.greentribunal.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सल्लागार, कायदेशीर संशोधक, कार्यालय सहाय्यक

पद संख्या – 3 जागा

 पात्रता– मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –

सल्लागार – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.

कायदेशीर संशोधक – 35 वर्ष 

कार्यालय सहाय्यक – 30 वर्ष 

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन National Green Tribunal Recruitment

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  8 ऑक्टोबर 2020  

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.greentribunal.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल, प्रिन्सिपल बेंच, फरीदकोट हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

महाराष्ट्र टपाल विभागात मेगाभरती; पात्रता १२वी पास

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र टपाल विभागात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेबंर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

Maharashtra Post Office Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1) Postman – 1029 जागा

पात्रता –  12th pass

वयाची अट – 18 ते 27 वर्ष  (SC/ST – 5 वर्ष सूट आणि  OBC – 3 वर्ष सूट )

वेतन –  21,700 ते  69,100 रुपये

2) Mail Guard – 15 जागा 

 पात्रता – 12th pass

वयाची अट  – 18 ते 27 वर्ष  (SC/ST – 5 वर्ष सूट आणि  OBC – 3 वर्ष सूट )

वेतन –  21,700 ते  69,100 रुपये

3) MTS (Multi Tasking Staff) – 295 जागा 

पात्रता – 12th pass

वयाची अट  – 18 ते 25 वर्ष  (SC/ST -5 वर्ष सूट आणि  OBC – 3 वर्ष सूट )

वेतन –  18,000 ते  56,100 रुपये

शुल्क – खुला वर्ग – 500 रुपये , राखीव वर्ग – 100 रुपये

नोकरीचे ठिकाण –  Maharashtra & Goa.  Maharashtra Post Office Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेबंर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCERT Recruitment 2020 | 266 जागांसाठी भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी भरती