Ordnance Factory Ambernath Recruitment 2020|’अप्रेंटीस’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ, ठाणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ofbindia.gov.in/ Ordnance Factory Ambernath Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – अप्रेंटीस पद संख्या – 23 जागा  पात्रता – मूळ जाहिरात बघावी. नोकरी … Ordnance Factory Ambernath Recruitment 2020|’अप्रेंटीस’ पदासाठी भरती वाचन सुरू ठेवा