FSSAI अंतर्गत 66 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.fssai.gov.in

FSSAI Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Advisor – १

Director – ४

Joint Director – १

Deputy Director – १

Director – १

Assistant Director (Tech) – ८

Assistant Director (OL) – १

Administrative Officer – १४

Assistant – ६

Senior Manager(IT) – १

Manager(IT) – २

Senior Manager – १

Manager – २

Deputy Manager – ४

हे पण वाचा -
1 of 294

Senior Private Secretary –

Personal Secretary – १५

शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात पाहावी .

नोकरीचे ठिकाण – New Delhi    FSSAI Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ ऑक्टोबर २०२०

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा –  click here

अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

UPSC Recruitment 2020 । ४२ पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: