NCERT Recruitment 2020 | 266 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅन्ड ट्रेनिंगमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ncrtc.in

NCERT Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

प्राध्यापक – 39 जागा 

असोसिएट प्रोफेसर – 83 जागा 

सहाय्यक प्राध्यापक -144 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट –  65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – खुला वर्ग – 1000 रुपये , राखीव वर्ग – फी नाही.

वेतन – 

प्राध्यापक –144200 रुपये

असोसिएट प्रोफेसर –131400 रुपये

सहाय्यक प्राध्यापक – 57700 रुपये

हे पण वाचा -
1 of 299

नोकरीचे ठिकाण – दिल्ली      NCERT Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.ncrtc.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

NIRDPR Recruitment 2020 | 510 जागांसाठी भरती

Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती