HPCL Recruitment | ‘प्रकल्प असोसिएट’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com

HPCL Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रकल्प असोसिएट

पात्रता – M.Sc/ B.Sc, Diploma/PG Diploma

वयाची अट – 28 वर्ष

नोकरीचे ठिकाण – all महाराष्ट्र

वेतन –  40,000 ते 50,000 रुपये

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन.   HPCL Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

इंजिनिअरांसाठी खूशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती जाहीर; १ लाख पगार

ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 57 पदांसाठी भरती

SBI Recruitment 2020 | ८१ जागांसाठी भरती, ४५ हजार पगार