नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात  आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. National Green Tribunal Recruitment अधिकृत वेबसाईट – http://www.greentribunal.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – सल्लागार, कायदेशीर संशोधक, कार्यालय सहाय्यक पद संख्या – 3 जागा  पात्रता– मूळ जाहिरात बघावी. वयाची अट – … नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा