राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे ५० जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखत दिनांक २१ सप्टेंबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट-  https://bhandara.gov.in/ NHM Bhandara Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – Physician – ३ Anesthetists – ३ Medical Officer MMBS … राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे ५० जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा