ICAR Recruitment 2020 | कांदा, लसूण संशोधन संचालनालयामध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल ) पद्धतीने करायचा आहे. आज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/index.php?lang=en

ICAR Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1) Young Professional – I – 6 जागा

पात्रता –  B. Sc (Agr)

वेतन –   15,000 रुपये

2)Young Professional – II – 5 जागा

पात्रता –  M. Sc (Agr) / PG in Computer science and application OR ME / M. Tech

हे पण वाचा -
1 of 19

 वेतन  –  25,000 रुपये

3) Jr. Research Fellow – 1 जागा

पात्रता –  M. Sc (Agr) with Specialization in Biotechnology / Genetics OR M. Sc / M. Tech

पात्रता –  31,000 रुपये

4) Senior Research Fellow – 1 जागा

पात्रता –  Master degree in Genetics and Plant Breeding / Vegetable Science / Horticulture          / Seed Science

वेतन – 31,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे  ICAR Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ईमेल – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/index.php?lang=en

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

भारती विद्यापीठामध्ये ‘प्रोफेसर’ पदांसाठी भरती

SBI Recruitment 2020 | ८१ जागांसाठी भरती, ४५ हजार पगार

Indian Navy Recruitment 2020| 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

 

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com