Bombay High Court Recruitment 2020 | 111 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/ Bombay High Court Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  वरिष्ठ यंत्रणा अधिकारी – 31 जागा यंत्रणा अधिकारी – 80 जागा पात्रता – मूळ जाहिरात बघावी … Bombay High Court Recruitment 2020 | 111 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा