UPSC Success Story : एकदा पास झाला तरी थांबला नाही; पुन्हा परीक्षा देवून मिळवली 7 वी रॅंक; UPSC टॉपर वसीम अहमद 

UPSC Success Story of Waseem Ahmed

करिअरनामा ऑनलाईन । जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग (UPSC Success Story) जिल्ह्यातील वसीम अहमद भट याने UPSC 2022 परीक्षेत  घवघवीत यश मिळवून कुटुंबाचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. तो टॉप 10 उमेदवारांमध्ये आल्याने त्याचे कुटुंबीय खूप उत्साही आहेत. वसीम याने लहानपणापासूनच अभ्यासासाठी योगदान दिले आहे आणि आता भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी त्याने … Read more

UPSC Success Story : ‘Beauty with Brain!!’ ही UPSC टॉपर मॉडेलपेक्षा कमी नाही, दोनदा नापास झाल्यानंतर आता झाली IAS

UPSC Success Story of IAS Aashana Chaudhary

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेले (UPSC Success Story) उमेदवार देशात स्वतःची ओळख निर्माण करतात. यावर्षी UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण देशातून 933 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निकाल जाहीर होताच, यूपीच्या हापूर जिल्ह्यातील आशना चौधरीच्या नावाची वेगळीच चर्चा झालेली पहायला मिळाली. तिला ‘ब्युटी विथ ब्रेन’ म्हणून ओळखले जाते. आज आपण आशनाविषयी … Read more

NEET Topper : एकत्र शाळेत जायच्या; एकाचवेळी पास केली NEET; आता तिघीही होणार डॉक्टर

NEET Topper

करिअरनामा ऑनलाईन । डॉक्टर होण्यासाठी देशभरातील (NEET Topper) उमेदवार मोठ्या संख्येने NEET परीक्षा देत असतात. जे प्रामाणिक पर्यटन करतात त्यांना निश्चितपणे या परिक्षेत यश मिळतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; पण एकाच कुटुंबातील 3 मुली NEET परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत आणि आता त्या डॉक्टर होण्यासाठी पुढचा अभ्यास करण्यासाठी तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही बहिणी … Read more

Success Story : शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर; कोचिंग क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली NEET परीक्षा

Success Story of Jyoti Kandhaare

करिअरनामा ऑनलाईन । NEET परीक्षा द्यायचं म्हणजे अभ्यासाचा (Success Story) प्रचंड ताण, पुस्तकांचा खच, कोचिंग क्लास करत असताना घरामध्ये अभ्यासासाठी तयार केलेलं टाईम टेबल.. अशा आघाड्या सांभाळताना विद्यार्थ्यांचं आयुष्य अगदी व्यस्त होवून जातं. पण तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल; एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने शेतात राबून NEET परीक्षेचा अभ्यास केला आहे तोही कोणताही महागडा कोचिंग क्लास न … Read more

Career Success Story : कौतुकास्पद!! अवघ्या 21व्या वर्षी मिळालं तब्बल 45 लाखांचं पॅकेज; कोण आहे ही तरुणी

Career Success Story of Tanya Sinh Dhabhai

करिअरनामा ऑनलाईन । एका तरुणीला अवघ्या 21 व्या वर्षीच (Career Success Story) जॅकपॉट लागला आहे. पदवी हाती येताच या तरुणीला तगड्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. या तरुणीकडे थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 45 लाखाचं पॅकेज असणारी नोकरी चालून आली आहे. जपानमधील आयटी कंपनीत रुजू होण्यासाठी ही तरुणी लवकरच रवाना होणार आहे. कोणत्या क्षेत्रात आपण करिअर … Read more

Success Story : ऐकू येत नव्हतं पण ध्येय ठरलं होतं; नाशिकचा आशिष NEETमध्ये देशात ठरला अव्वल; असा केला अभ्यास

Success Story of Ashish Bharadia

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेतल्या (Success Story) जाणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या NEET परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे. तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 वा रँक आला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे नाशिकसह जिल्हाभरात त्याचे कौतुक होत आहे. नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 … Read more

Army Success Story : सातारच्या अजिंक्यने जिल्हयाचं नाव उंचावलं; आर्मीमध्ये बनला लेफ्टनंट 

Army Success Story of Ajinkya Kamble

करिअरनामा ऑनलाईन । सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा (Army Success Story) करणं ही सातारा जिल्ह्याची परंपरा… याच सातारा जिल्ह्यातील वहागाव (ता. जावळी) येथील तरुण अजिंक्य कांबळे अगदी कमी वयात सैन्य दलात अधिकारी झाला आहे. अजिंक्यने नुकतंच एनडीएचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो आता सैन्य दलात लेफ्टनंट पद भूषवणार आहे. त्याच्या या कामगिरीने … Read more

UPSC Success Story : विना कोचिंग फक्त सेल्फ स्टडी; दुसऱ्याच प्रयत्नात बनली IAS; भारतात मिळवली 6 वी रॅंक

UPSC Success Story of Gahana James

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये (UPSC Success Story) घेतलेल्या परीक्षेमध्ये गेहना नव्या जेम्सने संपूर्ण भारतात 6 वा क्रमांक मिळवून प्रशासकीय अधिकारी बनण्याचे तिचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिला मिळालेल्या अनपेक्षित यशाने ती भारावून गेली आहे. हे यश मिळवताना तिने तिच्या काकांकडून प्रेरणा घेतल्याचे ती आवर्जून सांगते. गेहना केरळची रहिवासी आहे. तिचे … Read more

UPSC Success Story : स्वप्न होतं ‘मिस इंडिया’ होण्याचं; क्रॅक केली UPSC; कोण आहे ही ब्युटी क्वीन

UPSC Success Story of Taskeen Khan

करिअरनामा ऑनलाईन । बऱ्याचवेळा असं होतं की तुमचं ध्येय (UPSC Success Story) काहीतरी वेगळं बनण्याचं असतं पण नशीब तुम्हाला वेगळ्याचं दिशेने घेवून जाते. असं काहीतरी घडलं आहे तस्किन खान या तरुणीच्या बाबतीत. माजी ‘मिस उत्तराखंड’ तस्किन खानचे ‘मिस इंडिया’ होण्याचे स्वप्न होते. पण वेळेने असं वळण घेतलं की आता ती ब्युटी क्वीन न होता IAS … Read more

UPSC Success Story : UPSCसाठी सोडली मेडिकलची प्रॅक्टिस; 5 वी रॅंक मिळाली पण IAS पद नको…टॉपरने सांगितली इच्छा

UPSC Success story of Mayur Hajarika

करिअरनामा ऑनलाईन । आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील (UPSC Success Story) तेजपूर येथील रहिवासी मयूर हजारिका व्यवसायाने डॉक्टर आहे. UPSC परीक्षा पास होईपर्यंत मयूरने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आसाममध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले आहे. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या मयूरने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत … Read more