Success Story : ऐकू येत नव्हतं पण ध्येय ठरलं होतं; नाशिकचा आशिष NEETमध्ये देशात ठरला अव्वल; असा केला अभ्यास

Success Story of Ashish Bharadia

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेतल्या (Success Story) जाणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या NEET परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे. तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 वा रँक आला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे नाशिकसह जिल्हाभरात त्याचे कौतुक होत आहे. नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 … Read more

NEET UG 2023 : NEET मध्ये ‘इतके’ मार्क्स असतील तरच मिळेल सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन

NEET UG 2023

करिअरनामा ऑनलाईन । 7 मे रोजी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (NEET UG 2023) प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा NEET (UG) नंतर, विद्यार्थी आता निकालाची प्रतीक्षा करत आहेत. पेपर दिल्यानंतर विद्यार्थी आता परीक्षेत किती रँक मिळवू शकतात याचा हिशेब मांडत आहेत. यावेळी कट ऑफ वाढू शकतो. 550 पेक्षा जास्त रँक असलेल्यांनाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये प्रवेश मिळणार आहेत. … Read more

NEET UG Exam 2023 : चेकिंगच्या नावाखाली मुलींना काढायला सांगितले इनरवेअर; मुलांच्या अंगठ्याही घेतल्या काढून

NEET UG 2023

करिअरनामा ऑनलाईन । रविवारी देशभरातील विविध (NEET UG Exam 2023) परीक्षा केंद्रांवर NEET UG परीक्षा पार पडली. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन झाल्याच्या घटना बऱ्याचवेळा घडत असतात. असाच एक प्रकार चेन्नईमध्ये घडला आहे. चेन्नईच्या  परीक्षा केंद्रातून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इथे महिला उमेदवारांना तपासणीदरम्यान अंडरगारमेंट्स काढण्यास सांगण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. NEET- … Read more

Career News : NEET UG काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन उद्यापासून होणार सुरु; ‘या’ वेबसाईटवर करा नोंद

Career News

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह परीक्षा, NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी (Career News) प्रक्रिया दि. 11 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. NEET UG परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर भेट द्यावी लागेल आणि Counsellingच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी दरम्यान, उमेदवारांना त्यांची NEET UG कागदपत्रे, प्रवेशपत्र, स्कोअर कार्ड आणि … Read more

Education : NEET UG परीक्षेत कमी मार्क्स मिळालेत?? काळजी करू नका; ‘या’ टिप्स फॉलो केल्या तर मिळेल गव्हर्नमेंट कॉलेज

Education

करिअरनामा ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी NEET UG परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे (Education) आता या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग लवकरच सुरु होणार आहे. यंदा NEET चा कट-ऑफ गेल्या काही वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे काउन्सिलिंग नक्की कसं होणार कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागले आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले आहेत … Read more

NEET UG 2022 : NTA लवकरच जारी करणार NEET UG परीक्षेची Answer Key; कशी करायची डाउनलोड?

NEET UG 2022

करिअरनामा ऑनलाईन । National Testing Agency (NTA) लवकरच NEET Answer Key जारी करणार (NEET UG 2022) आहे. NEET UG 2022 परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेण्यात आली होती. यंदा 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली होती. Answer Key जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन Answer Key तपासू शकतील. NEET 2022 च्या Answer … Read more

JEE आणि NEET परीक्षा निश्चित वेळेतच होणार; NTAचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली । JEE Main 2020 आणि NEET UG प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच NTAकडून वेबसाईटवर परीक्षा निश्चित वेळेतच होण्यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. एनटीएने JEE मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार … Read more