Success Story : पोळपाट लाटणं विकली, वाडपी बनून काम केलं; अखेर संघर्ष करुन महाराष्ट्र पोलीस झालाच

Success Story of Keval katari

करिअरनामा ऑनलाईन । अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Success Story) येथे राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आता तो महाराष्ट्र पोलीस दलात पोलिस पदावर रुजू  होणार आहे. मार्गातील अनेक अडथळे पार करत त्याने हे यश मिळवलं आहे. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण त्याने हार मानली नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने प्रसंगी आई वडिलांसोबत … Read more

Career as a Dog Trainer : ‘डॉग ट्रेनर’ म्हणून बनवलं जाऊ शकतं करिअर… जाणून घ्या एक इंजिनीअर कसा बनला डॉग ट्रेनर

Career as a Dog Trainer

करिअरनामा ऑनलाईन । आपलं करियर निवडताना (Career as a Dog Trainer) अभ्यासावर भर द्यावा? बाकी लोकं काय म्हणतायेत याकडे लक्ष द्यावं की स्वतःची आवड जोपासावी? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. आजकाल देशात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. असंही म्हटलं जातं की आत्मविश्वासाच्या बळावर कुठल्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं. आणि एखाद्या क्षेत्राबद्दल जर … Read more

Rashi Bagga 85 Lakh Package : भेटा राशी बग्गा या तरुणीला; जीने IIT, IIM न करता मिळवलं रेकॉर्ड ब्रेक पॅकेज; पहा कसं

Rashi Bagga 85 Lakh Package

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण होत आलं की प्रत्येकाची (Rashi Bagga 85 Lakh Package) चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी धडपड सुरु होते. तुम्ही शिकत असलेल्या कॉलेज कॅम्पस मधून नोकरीची संधी मिळाली तर सोने पे सुहागा म्हणावा लागेल. महाविद्यालयांमध्ये असे कॅम्पस सिलेक्शन होत असतात; ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आपलं नशीब आजमावतात. रायपूरच्या (Raipur) एका मुलीने भरगच्च पगाराची नोकरी कॅम्पस … Read more

MPSC Success Story : खासगी शिकवण्या घेवून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं; डोंगराळ भागातील अमृता जिद्दीने बनली PSI

MPSC Success Story of Amruta Bathe PSI

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात संकटं कोणाच्या (MPSC Success Story) दारात येत नाहीत? प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड देत शेवटचा प्रवास करावा लागतो. एखाद्या माणसामध्ये असलेली जिद्द आणि चिकाटी सोबतच स्वतःवरील दृढ विश्वास यामुळे कुठलंही संकट फार मोठं वाटत नाही. आपल्या घरात प्रत्येक सुख सुविधा आपले आई बाबा उपलब्ध करून देत असतात, पण याचवेळी आपल्या … Read more

Apurva Alatkar : कोण आहे अपूर्वा अलाटकर? जी चालवतेय पुण्याची मेट्रो…

Apurva Alatkar

करिअरनामा ऑनलाईन । साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत (Apurva Alatkar) ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायलट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे. पुणे मेट्रोचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभारंभ झाला. लोकोपायलट अपूर्वा प्रमोद अलाटकर हिने मेट्रोची ‘मास्क ऑन की’ च्या साथीने सर्व तांत्रिक … Read more

UPSC Success Story : कोण आहे ‘दबंग लेडी’ अंकिता शर्मा? नुसत्या नावानेच नक्षलवाद्यांचा उडतो थरकाप

UPSC Success Story of Ankita Sharma IPS

करिअरनामा ऑनलाईन । देशात सर्वात अवघड (UPSC Success Story) मानली जाणारी परीक्षा म्हणजे UPSC. देशातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतात. ही परीक्षा पार करणारी लोकं आज देशातील तरुणांसाठी आदर्श बनले आहेत. आजची कहाणी देखील अशाच एका IPS ऑफिसरची आहे. त्या किरण बेदी (Kiran Bedi) यांना आपला आदर्श मानतात. आजही त्यांच्या … Read more

Success Story : UPSC साठी सोडली फिल्मी दुनिया, आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय देशसेवा

Success Story IAS H S Kirtana

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपटांमध्ये, अनेक अभिनेते आणि अभिनेत्री (Success Story) आपल्याला पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतात. परंतु वास्तविक जीवनात अभिनेत्री किंवा अभिनेत्याने IAS झाल्याची कथा क्वचितच कोणी तरी ऐकली असेल. मात्र एका बालकलाकाराने आपले चित्रपट जग सोडून आपला सगळा वेळ UPSCच्या तयारीत घालवला आहे हे खरे आहे. UPSCची तयारी करण्यासाठी या बाल कलाकाराने अभिनय क्षेत्राला बाय … Read more

Nitin Desai : आपल्या कलेतून चित्रपटाच्या सेटवर जिवंतपणा आणणारे नितीन देसाई कितवी शिकले? जाणून घ्या…

Nitin Desai

करिअरनामा ऑनलाईन । प्रख्यात कला दिग्दर्शक (Nitin Desai) नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनीच उभारलेल्या एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी हादरली आहे. मराठी आणि बॉलिवूडमधील विविध चित्रपटांचे जिवंत सेट्स उभारणाऱ्या नितीन देसाईंचे शिक्षण माहिती करुन घेण्यासाठी पुढे वाचा…   दापोलीच्या निसर्गाने कलाकार घडवला नितीन … Read more

Success Story : या तरुणाने इंजिनिअरिंग न करता मिळवली Googleमध्ये नोकरी; पॅकेजचा आकडा ऐकून थक्क व्हाल!!

Success Story Harshal Juikar

करिअरनामा ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी (Success Story) म्हणून गुगलची गणना होते. काम आणि पगारासोबत गुगल कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देते त्यामुळे या कंपनीत काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की इंजिनिअरिंग न करता देखील एका तरुणाने गुगlमध्ये नोकरी मिळवली आहे. एकूण आश्चर्य वाटेल; पण हे खरं आहे. पुण्यातील हर्षल … Read more

IAS Success Story : IAS मधील प्रसिद्ध चेहरा; BDS ते UPSC कसा होता तनु जैन यांचा प्रवास

IAS Success Story Tanu Jain

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी(UPSC) किंवा आयएएस स्पर्धा (IAS Success Story) परीक्षा म्हटलं की काही विशेष नावं समोर येतात, त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर तनु जैन. या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तसेच इतर अनेक सामान्य लोकांमध्ये तनु जैन ह्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. युनियन पब्लिक सर्विस कमिशन( Union Service Public Comission) असं नाव केवळ youtube वर सर्च केल्यास … Read more