SSC HSC Results 2023 : सर्वात मोठी अपडेट!! कधी जाहीर होणार 10वी/12वीचा निकाल?

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC HSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच इयत्ता 10 वी आणि  12 वीचा निकाल प्रसिद्ध करू शकते. एका अहवालानुसार इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल जून महिन्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल … Read more

MPSC News : MPSCच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट Telegramवर लीक; विद्यार्थ्यांमधून संताप; डेटा सेक्युरिटीबाबत प्रश्नचिन्ह

MPSC News (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC News) वतीने घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. यामुळे MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. आता सोशल … Read more

MTDC Fellowship : तरुणांना पर्यटन महामंडळ देतंय दरमहा 40 हजाराची फेलोशिप; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MTDC Fellowship

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची (MTDC Fellowship) बातमी आहे. राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी 15 मे पर्यंत अर्ज पाठवायचे आहेत. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली … Read more

Educational Scholarship : तुमचं परदेशात शिकण्याचं स्वप्न होणार पूर्ण!! ‘ही’ युनिव्हर्सिटी देतेय तब्बल 60 लाखांची स्कॉलरशिप

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । पैशाची कमतरता आहे पण (Educational Scholarship) परदेशात जाऊन शिक्षणही घ्यायचं आहे; तर आता काळजी करण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलियातील डीकिन विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना लाखोंची शिष्यवृत्ती देत ​​आहे. यामध्ये शिक्षणाची संपूर्ण फी कव्हर केली जाणार आहे. जाणून घेऊया या स्कॉलरशिपविषयी सविस्तर… ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटीने ‘व्हाईस-चॅन्सेलर्स मेरिटोरियस स्कॉलरशिप प्रोग्राम’ जाहीर केला आहे.  या शिष्यवृत्तीद्वारे, प्रतिभावान … Read more

Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांना मोबाईल हॅण्डसेट द्या; राज्य सरकारला हायकोर्टानं दिली ताकीद

Anganwadi Sevika

करिअरनामा ऑनलाईन । अंगणवाडी सेविकांना पुढील चार महिन्यांच्या (Anganwadi Sevika) आत मोबाईल हॅण्डसेट द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले. निविदा कमी आल्याचे सांगून सरकारने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर मोबाईल हॅण्डसेट देण्यासाठी एवढा वेळ का लागतो, असा सवाल न्यायालयाने केला आणि पोषण आहाराबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची ताकीदही दिली आहे. अंगणवाडी सेविकांना … Read more

MHT-CET Exam : MHT-CET देणाऱ्यांसाठी मोठी अपडेट!! 20 एप्रिलपर्यंत करा अर्ज

MHT-CET Exam

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील MHT-CET 2023 देणाऱ्या (MHT-CET Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. 12वीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्‍त्र व बी. एस्सी. (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षास प्रवेशासाठी MHT-CET परीक्षेच्‍या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय परीक्षा आयोजन मंडळाने घेतला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल मुंबई मार्फत, ही परीक्षा 2023-24 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी … Read more

CBSE Board Exam Results : CBSE 10वी/12वी परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागणार? असा पहा निकाल…

CBSE Board Exam Results

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Board Exam Results) एकाच दिवशी, काही तासांच्या अंतराने 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. या अधिकृत वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख … Read more

CA Exam 2023 : सीए फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

CA Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (CA Exam 2023) ऑफ इंडिया (ICAI) ने मे 2023 साठी इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icai.org वरून परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षेच्या तारखा – प्रवेशपत्र आज 17 एप्रिल 2023 रोजी जारी करण्यात आले आहे. गट 1 साठी इंटरमिजिएट परीक्षा … Read more

New Education Policy : आता MBBS विद्यार्थ्यांसाठी UG PG मध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, रामायण, महाभारताचा अभ्यास करणं अनिवार्य

New Education Policy

करिअरनामा ऑनलाईन । युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं उच्च शिक्षण (New Education Policy) अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूजीसीनं देशातील सर्व विद्यापीठं आणि शिक्षण संस्थांना सांगितलं आहे की, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयकेएस (Indian Knowledge System) अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. हा … Read more

Government Megabharti : मोठी बातमी!! सरकारी नोकरीची प्रतिक्षा संपली; राज्य सरकारने 19 हजार पदांसाठी काढले भरतीचे आदेश

Government Megabharti

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष (Government Megabharti) मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त राज्य सरकारने अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. यातीलच एक महत्वाची घोषणा म्हणजे सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली 75 हजार पदे भरण्याची घोषणा. यातील 20 हजार रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने याआधीच आदेश काढले होते. त्यापाठोपाठ आता पुन्हा 19 हजार … Read more