आयटीआय प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर; असा भरा प्रवेश अर्ज

मुंबई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. आयटीआय प्रवेशाची तारीख देखील जाहीर करण्यात आलीय. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी … Read more

बोर्डाच्या परीक्षेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत, नवीन शिक्षण धोरणात काय बदलले ते जाणून घ्या

करिअरनामा । नवीन शिक्षण धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे (नवीन शैक्षणिक धोरण 2020). याची औपचारिक घोषणा झाली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालयाला आता इथून पुढे शिक्षण मंत्रालय असे म्हटले जाईल. या नवीन धोरणांतर्गत सर्व नवीन गोष्टी लागू केल्या जातील.   हे नवीन शिक्षण धोरण अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे … Read more

10th Result 2020 : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, यावर्षीही मुलींनीच बाजी मारली

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. … Read more

उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार; या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बुधवारी २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच निकालाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल तसेच निकालाची प्रिंटही घेता येईल.  Maharashtra Board SSC 10th result 2020 … Read more

अराजपत्रीत पदांची भरती करण्यास MPSC कडून सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) शासनातील अराजपत्रीत भरतीची प्रक्रिया राबवण्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. यामुळे आता राज्य शासनाने लवकरच ही भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी देणे आवश्यक आहे.

देशातील सर्वांत कमी उंचीच्या महिला IAS अधिकार्‍याची गरुड भरारी; वाचून व्हाल थक्क

करिअरनामा ऑनलाईन । जेथे इच्छा आणि आकांक्षा मोट्या असतात तेथे जिद्ध आपोआपच मदत करते असते. जिद्दीच्या जोरावर माणसं अनेक अडचणींवर मात करत आपलं आयुष्य जगत असतात आणि आयुष्यात यश प्राप्त करत असतात.अशीच एक संघर्षमय कहाणी राजस्थानमधील जिल्हाधिकारी यांची आहे. आरती डोगरा या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या उंचीने फार कमी आहेत. त्यांची उंची साधारण … Read more

विद्यार्थ्यांना दिलासा! राज्यातील १ली ते १२वीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

मुंबई । सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करत आता शिक्षण विभागानेही पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम 25 टक्के कपात करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. एकीकडे शाळा बंद आहेत, तरी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्यात आले. … Read more

४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु करणारं महाराष्ट्र ठरलं एकमेव राज्य

मुंबई । पहिली ते दहावी मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ४ युट्यूब चॅनेल सुरु केले असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. इ.१ ली … Read more

आता ‘या’ वेळेत होतील राज्यात ऑनलाईन वर्ग; बालवाडी ते १२वी पर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई । कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे. कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला … Read more

कोरोनामुळं आता वैद्यकीय परीक्षा घेण्यासही राज्य सरकारने दर्शविला विरोध

करिअरनामा न्यूज । राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या आहेत. … Read more