अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

केंद्र सरकार मार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृती देण्यात येणार आहे. प्री मॅट्रिक ते  पोस्ट मॅट्रिकच्या विद्यार्थ्याना याचा लाभ घेता येणार आहे.

NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; परीक्षा वेळेतच होणार

NEET आणि JEE Main 2020 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल रखडला !

राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

MCVC अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय  घेतला आहे.

पुणे शहरातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी अभ्यासिका लवकर सुरू होणार- पुणे महापौर

पुणे प्रतिनिधी । विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात स्पर्धा परीक्षार्थी ह्यांच्या साठी लवकरच अभ्यासिका सुरू होणार असल्याचे पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सांगितले. अभ्यासिका सुरू करण्याच्या निर्णयाबाबत महापौर यांनी पुढील भूमिका मांडली आहे, “पुणे शहरातील अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या असून त्यावर लवकरच निर्णय होईल. तसेच विविध निकषात ही … Read more

CRPF मध्ये नोकरीची संधी! विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु

करिअरनामा । केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force ) विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. यासाठी वयोमर्यादा ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, http://crpf.gov.in/recruitment.htm या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या माहितीनुसार खालील पदे भरली … Read more

भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा 16 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहे.

Google ने लाँच केला विद्यार्थ्यांसाठी ‘द एनीवेअर स्कूल’ नावाचा नवा उपक्रम

कोरोना (कोविड 19) च्या काळात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. या कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी गुगलने एक नवं पाऊल उचललं आहे.

मोठी बातमी! NEET परीक्षेमुळं राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय

मुंबई । देशभरात १३ सप्टेंबरला NEET परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने घेतला आहे. पुढील महिन्यातील २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. MPSC कडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे. याआधी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी MPSC ने २३ डिसेंबर २०१९ … Read more