Breaking News : राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीत झाल्यापासून सर्व शाळा बंद होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू … Read more

लाॅकडाऊनमध्ये सुरु केला Online क्लासेसचा Startup; आता 21 वर्षाची तरुणी कमावते महिण्याला 1 लाख

करिअरनामा ऑनलाईन । Covid-19 रोग खूप लोकांच्या नोकऱ्या घेऊन गेला. काही लोकांच्या हातचे काम सुद्धा घेऊन गेला. पण काही लोकांनी यामधील संधी हेरली व त्या संधीचे सोने करून त्यांनी आपले व्यवसाय यामध्ये सुरू केले. याच काळात आलेल्या संकटांना संधीमध्ये बदलणारी जमशेदपूरची श्वेता दास ही 21 वर्षाची मुलगी ! या मुलीने 21 व्या वर्षी आपले स्वतःचे … Read more

दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा या आठवड्यात होणार जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा (Exam timetable) या आठवड्यात जाहीर करणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. दहावीची परीक्षा मे महिन्यात तर बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर आयोजन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे … Read more

Air India Recruitment 2021 | परीक्षा न देता मिळवा नोकरी; जाणून घ्या थेट मुलाखतीसाठी कसा करायचा अर्ज

Air India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । एलायंस एअर एव्हिएशन लिमिटेडमध्ये मॅनेजर, सुपरव्हायझरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकरीच्या खास संधी दिल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास बाब म्हणजे नोकरीसाठी उमेदवाराला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. पण तरीदेखील यामध्ये निवडले जाणारे उमेदवार हे एअर इंडियामध्ये नोकरी करणार आहेत. यासाठी 15 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. Air India Recruitment 2021 भरतीसाठी … Read more

खुशखबर ! पोलीस दलात 12538 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली.पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच … Read more

अखेर प्रतीक्षा संपली ! MPSC परीक्षेच्या नव्या तारखा झाल्या जाहीर; 14 मार्च रोजी होणार पूर्वपरीक्षा

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित … Read more

CLAT Exam Date 2021। जाणून घ्या बदलली परीक्षेची तारीख

CLAT Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२१ (CLAT 2021) परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. देशातील २२ नॅशनल लॉ विद्यापीठांमधील एलएलबी (LLB) आणि एलएलएम (LLM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी क्लॅट परीक्षा आधी ९ मे २०२१ रोजी होणार होती. CLAT Exam Date 2021 सीएनएलयूची कार्यकारी समितीची बैठक झाली. यात  परीक्षेची तारीख … Read more

भारतीय लष्करात महिलांसाठी मोठी संधी, पुण्यात 12 ते 14 जानेवारी दरम्यान भरती

Indian Army Female Bharti 2021 Pune

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यात महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं ही भरती केली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स्ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 … Read more

शिक्षक भरती रखडली ; राज्यात सहा हजार जागा रिक्त

Maharashtra Shikshak Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे. या भरतीला अजून मुहूर्त सापडेना त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थातील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी या या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली. मात्र, या पवित्र भरतीला सुरुवातीपासूनच घरघर … Read more

‘एमपीएससी’ परीक्षा मार्चमध्ये; अधिकृत तारखांबाबत आज घोषणेची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांबाबत आयोगाने अंतिम निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. शुक्रवारी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता … Read more