शिक्षण क्षेत्रात महत्वाच्या घोषणा! उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी भरीव तरतूद

mportant announcements in the field of education

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या  घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी २०२० हे शैक्षणिक वर्ष प्रचंड अडचणींचे ठरले असून, टाळेबंदीमुळे शिक्षण क्षेत्रात अनेक बदल पाहायला बघायला मिळाला आहे. या अनुषंगाने या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद, घोषणा केल्या आहेत, या अर्थसंकल्पात उच्च … Read more

लीला पुनावाला फाऊंडेशनच्यावतीने मुलींसाठी शिष्यवृत्तीची संधी; असा अर्ज करा

Scholarship opportunity for girls on behalf of Leela Punawala Foundation

करिअरनामा ऑनलाईन । लीला पुनावाला फाऊंडेशनच्यावतीने (एलपीएफ )आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींच्या निःशुल्क शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यतील कोणत्याही महाविद्यालयात २०२०- २०२१ मध्ये शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मुली यासाठी अर्ज करू शकतात. गेल्या २५ वर्षांपासून फाऊंडेशने पुणे ,वर्धा ,अमरावती जिल्हा आणि नागपूर शहरातील ९३०० पेक्षा जास्त … Read more

Police Bharti 2021 । पहिल्या टप्प्यात 5,300 पदे भरणार – अनिल देशमुख

Police Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।पोलिस दलात आगामी काही दिवसात पोलिस भरती सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार ३०० जणांची भरती केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार ५०० जणांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. Police Bharti 2021 पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा … Read more

खूशखबर ! HCL मध्ये मिळवा नोकरी, या तारखांना होणार व्हर्च्यूअल नोकरभरती

HCL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या (HCL Technologies) वतीने येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला व्हर्च्युअल रिक्रुटमेंट ड्राइव्हचं (virtual recruitment drive) आयोजन करण्यात आलं आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपासून आयटी प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांना संधी देत कंपनी 1000 उमेदवारांना नोकरी देणार आहे. नोकरभरतीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी कंपनीची वेबसाईट hcltech.com ही वेबसाईट बघावी. HCL Recruitment 2021 पदवीचं शिक्षण पूर्ण … Read more

शिक्षण विभागात सरळसेवा भरती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

करिअरनामा आॅनलाईन | शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या … Read more

1 ली ते 4 थी ची शाळा दोन महिनेच ! यंदा अंगणवाडी बंदच : 10 वी, 12 वी परीक्षेसाठी ‘एवढाच’ अभ्यासक्रम

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत येणे पसंत केल्याचे चित्र आहे. एकंदरीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. प्रतिबंधात्मक लसही आली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यानंतर आता राज्याची परिस्थिती पाहून १ … Read more

Indian Army Rally 2021 । 10 वी, 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; विविध जिल्ह्यात भरती रॅली आयोजित

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात भरतीसाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यांकरिता पात्र उमेदवारांसाठी सिपॉय फार्मा पदासाठी रॅली आयोजित करण्यात येते आहे. रॅली करिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी 28 जानेवारी 2021 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत करता येईल. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी (अर्ज सादर करणे) सुरू आहे.सैन्य भरती रॅली … Read more

ब्रेकिंग ! CBSE १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

CBSE 10th Exam Timetable

नवी दिल्ली । सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी एक घोषणा केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख २ फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची ही घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षांच्या तारखाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी याबाबत … Read more

बालभारतीची स्वतंत्र वाहिनी, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांची घोषणा

Independent channel of Balbharati

करिअरनामा ऑनलाईन । बालभारतीचा ५४ वा वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी बालभारतीची स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याची घोषणा केली. बालचित्रवाणीच्या संग्रहातील शिक्षणपूरक कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमात वर्षां गायकवाड बोलत होत्या. सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ‘किशोर’च्या मोबाइल अ‍ॅप आणि बोधचिन्ह, पन्नास किशोर गोष्टी हे पुस्तक, बालभारतीचे नव्या … Read more

CAG Recruitment 2021 | तब्बल 10 हजार 811 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

CAG Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक येथे विविध पदांच्या एकूण 10 हजार 811 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. CAG ने नुकतेच ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन https://cag.gov.in/ या आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली आहे. CAG च्या या भरतीबाबत अधिक माहिती आम्ही खाली सविस्तर दिलेली आहे. कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज … Read more