BAMU Recruitment 2022 : शिक्षक/प्राध्यापकांसाठी Job Offer!! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 310 जागांवर होणार भरती

BAMU Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब (BAMU Recruitment 2022) आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण 310 जागांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. … Read more

Success Tips : सक्सेसचा बूस्टर डोस!! जगातील ‘ह्या’ आघाडीच्या 10 उद्योगपतींच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा…

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला जगातील 10 श्रीमंत लोकांचा (Success Tips) यशाचा कान मंत्र सांगणार आहोत. यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकासाठी हा बूस्टर डोस उपयोगी पडू शकतो. प्रत्येकाने यातील किमान एक मंत्र जरी अंगिकारला तर तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहचण्याच्या प्रवासात याचा निश्चितच फायदा होणार आहे. पाहूया हे उद्योगपती काय संदेश देतात… 1. एलोन मस्क जगातील … Read more

UPSC Success Story : सलग चार वेळा अपयश… पाचव्यांदा बनली IPS; वाचा मोहिता शर्मा यांच्या जिद्दीची कहाणी

UPSC Success Story of IPS Mohita Sharma

करिअरनामा ऑनलाईन । प्रवास इतका सोपा नव्हता; पण उराशी स्वप्न बाळगलं होतं (UPSC Success Story) ते पूर्ण करण्यासाठी ध्येयवेडी वाटचाल सुरु होती. ही कहाणी आहे; हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील मोहिता शर्मा यांची त्या 2017 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी UPSC परीक्षा पास होणं इतकं सोपं नव्हतं; त्याला कारण होतं त्यांच्या कुटुंबाची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती. आर्थिक … Read more

Railway Recruitment 2022 : ITI उमेदवारांसाठी रेल्वेत बंपर भरती!! कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांवर होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे येथे लवकरच काही (Railway Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिटर, प्लंबर, बिल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार … Read more

ESIC Recruitment 2022 : डॉक्टरांची परीक्षा न देता थेट होईल मुलाखत; ही संधी सोडू नका; ESIC, सोलापूरमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; लगेच Apply करा

ESIC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर (ESIC Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ, निवासी रेडिओलॉजिस्ट, ज्येष्ठ रहिवासी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे. … Read more

Govt. Job : 12 वी ते MBBS उमेदवारांना आनंदाची बातमी!! नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात मिळवा भरघोस पगाराची नोकरी; त्वरा करा

Govt. Job

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे काही जागांसाठी (Govt. Job) भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, फील्डवर्कर्स, डेटा एंट्री ऑपरेटर या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची … Read more

Intelligence Bureau Recruitment 2022 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होतेय बंपर भरती!! ही संधी सोडणं पडेल महागात; लगेच पाठवा अर्ज

Intelligence Bureau Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी (Intelligence Bureau Recruitment 2022) तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंटेलिजन्स ब्युरो मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी I/कार्यकारी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी II/कार्यकारी, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II, कन्फेक्शनर कम कुक आणि केअरटेकर या पदांसाठी … Read more

Deepak Chatap Success Story : शेतकऱ्याचा मुलगा ठरला ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’!! दीपक चटप 45 लाखांची स्कॉलरशिप मिळवणारा देशातील तरुण वकील

Deepak Chatap Success Story

करिअरनामा ऑनलाईन । शेतकरी कुटुंबातील दीपक यादवराव चटप हा तरुण (Deepak Chatap Success Story) वकील ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे. ब्रिटीश सरकारतर्फे जागतिक पातळीवर दिल्या जाणारी ‘चेव्हेनिंग’ नामक तब्बल 45 लाखांची शिष्टवृत्ती त्याला मिळाली आहे. वयाच्या 24 व्या वर्षी ही शिष्टवृत्ती मिळवणारा दीपक हा देशातील पहिला मुलगा आहे. सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या … Read more

India Post Recruitment 2022 : 10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर!! भारतीय पोस्ट खात्यात नोकरीसाठी लगेच अर्ज करा

India Post Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय टपाल विभागात 10 वी पास उमेदवारांना (India Post Recruitment 2022) नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. टपाल विभागाने कार ड्रायव्हर या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल आणि तुमच्यात कार चालकाच्या पदावर काम करण्यासाठी लागणारी पात्रता असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ही नोकरी सरकारी असल्याने 10 … Read more

Agnipath Recruitment 2022 : अग्निपथ योजनेत तरुणींना मिळणार संधी!! 20 टक्के जागा राखीव

Agnipath Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीत सैन्य दलात भरती होण्याची इच्छा (Agnipath Recruitment 2022) असणाऱ्या तरुणींसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये तरुणींनाही संधी मिळणार आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अग्निपथ योजनेमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव असणार आहेत. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध करण्यात येत आहे परंतु केंद्र … Read more