Intelligence Bureau Recruitment 2022 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होतेय बंपर भरती!! ही संधी सोडणं पडेल महागात; लगेच पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन | तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी (Intelligence Bureau Recruitment 2022) तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंटेलिजन्स ब्युरो मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी I/कार्यकारी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी II/कार्यकारी, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II, कन्फेक्शनर कम कुक आणि केअरटेकर या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आह. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

विभाग – इंटेलिजन्स ब्युरो, भारत सरकार (Intelligence Bureau Home Ministry of India)

या पदांसाठी भरती – (Intelligence Bureau Recruitment 2022)

  1. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer)
  2. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer)
  3. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer)
  4. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer II)
  5. सुरक्षा सहाय्यक (Security Assistant ) (Intelligence Bureau Recruitment 2022)
  6. कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी मोटर ट्रान्सपोर्ट (Junior Intelligence Officer Motor Transport)
  7. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी मोटर वाहतूक (Junior Intelligence Officer Motor Vehicle)
  8. सुरक्षा सहाय्यक मोटर ट्रान्सपोर्ट (Security Assistant Motor Transport)
  9. कन्फेक्शनर-कम-कुक (Confectioner-cum-Cook)
  10. केअरटेकर (Caretaker )
  11. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी तांत्रिक (Junior Intelligence Officer Tantric)

एकूण जागा – 766 पदे (Intelligence Bureau Recruitment 2022)

‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज –

  • शेवटच्या प्रतिनियुक्तीनंतर तीन वर्षांचा कुलिंग कालावधी पूर्ण केलेले अधिकारी अर्ज करू शकतात.
  • तसेच, एकापेक्षा जास्त प्रतिनियुक्तीवर न गेलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – (Intelligence Bureau Recruitment 2022)

असिस्टेंट डायरेक्टर/G-3, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नई दिल्ली-110021.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com