Loco Pilot Bharti 2022 : खुशखबर!! लोको पायलटच्या भरतीचा मार्ग मोकळा; 448 उमेदवारांना लवकरच मिळणार नोकरी!!

Loco Pilot Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये 2018 मध्ये असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया (Loco Pilot Bharti 2022) राबवण्यात आली होती. त्यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या पात्र प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या रेल्वे भरती बोर्डच्या उमेदवारांना मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली; मात्र आत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या पुढाकारामुळे मुंबईच्या उमेदवारांना आता ही संधी दिली जाणार आहे; … Read more

SBI Recruitment 2022 : कोणतीच परीक्षा नाही; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मिळवा थेट नोकरी; ऑनलाईन अर्ज करा

SBI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया इथे लवकरच काही (SBI Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 असणार आहे. संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया अर्ज करण्याची पद्धत – Online अर्ज करण्याची … Read more

Government Jobs : आत्मनिर्भर बना!! येत्या दिड वर्षात भारत सरकार देणार 10 लाख नोकऱ्या; पंतप्रधान मोदींची घोषणा

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन । रोजगाराच्या मुद्द्यावरून अनेकदा विरोधी पक्षांच्या (Government Jobs) टीकेला सामोरे जावं लागणाऱ्या मोदी सरकारने रोजगार देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयांमधली रिक्त पदं भरण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मिशन मोडमध्ये भरती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आपल्या विविध विभागांमध्ये पुढील दीड वर्षात 10 लाख जणांची … Read more

MahaTransco Recruitment 2022 : इलेक्ट्रिशियनसाठी चालून आली नोकरीची संधी!! MahaTransco नाशिकमध्ये निघाली भरती; लगेच करा Apply

MahaTransco Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. नाशिक (MahaTransco Recruitment 2022) मध्ये भरती निघाली आहे. इलेक्ट्रिशियन पदांच्या 50 जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. नाशिक अर्ज करण्याचे … Read more

Agneepath Yojana : सज्ज व्हा!!! लष्करात होणार ‘अग्निविरांची’ परेड; केंद्राकडून ‘अग्निपथ’ योजना लाँच; महिलांचाही होणार समावेश; पहा काय आहेत वैशिष्ट्ये…

Agneepath Yojana

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून भरती प्रक्रियेमध्ये (Agneepath Yojana) आज मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. लष्कर भरतीसाठी आता केंद्र सरकारने ‘अग्निपथ योजना’ जाहीर केलेली आहे. दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज याविषयी माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लष्करात भरती होणार्‍या युवकांना ‘अग्नीवीर’ म्हटलं जाणार आहे. हे अग्नीवीर आयटीआय आणि अन्य टेक्निकल … Read more

Talathi Bharti 2022 : तलाठी भरतीचा मार्ग मोकळा!! मंत्रिमंडळाने दिली मंजुरी; जाणून घ्या परिक्षा पध्दती, अभ्यासक्रम आणि रिक्त पदे

Talathi Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या रिक्त (Talathi Bharti 2022) पदांमुळे महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यात तलाठ्यांची एकूण 3,165 पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात 1012 तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे तलाठी भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये … Read more

Nabard Recruitment 2022 : IT इंजिनियर्सना नाबार्ड मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी; कुठे कराल अर्ज?

Nabard Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत रिक्त (Nabard Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. विविध पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. संस्था – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक … Read more

MPSC Success Story : मेंढपाळाची मुलगी झाली अधिकारी!!! सेल्फ स्टडी करून गाठलं PSI पद; जाणून घ्या एका जिद्दीविषयी…

MPSC Success Story of PSI Ashwini Dhapase

करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस निश्चितपणे यशाला (MPSC Success Story) गवसणी घालू शकतो. भरमसाठ फी भरून कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडीवर आपण MPSC ची पोस्ट काढू शकतो हे दाखवून दिलंय बीडच्या शेतकरी कन्येनं. केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर ती पोलीस उप निरीक्षक पदापर्यंत पोह्चलीय. विशेष म्हणजे एनटीसीमधून ही शेतकरी कन्या, मुलींमध्ये राज्यातून प्रथम … Read more

Unique Career Options : कधी ऐकलंय का? प्राण्यांशी बोलून ‘ती’ कमावते लाखो रुपये!! कोण आहे ‘ही’ महिला

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन । आज प्रत्येकजण करिअरच्या मागे धावतोय. आपलं करिअर (Unique Career Options) एकदम सेट असावं असं कोणाला वाटत नाही? जगात असे अनेक करिअरचे पर्याय आहेत ज्या मधून लोक भरघोस पैसे कमावतात. आजची हि बातमी एका आगळ्या वेगळ्या करिअर फिल्ड विषयी आहे. तुम्ही ऐकाल तर चक्रावून जाल. अमेरिकेतील एका महिलेनं प्राण्यांच्या भावना ओळखण्याचं करिअर निवडलंय. … Read more

SSC Result 2022 : मोठी बातमी!! 15 जूनला जाहीर होणार 10 वी चा निकाल; ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी ‘हे’ करा

SSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता प्रतीक्षा (SSC Result 2022) आहे ती 10 वी च्या निकालाची. निकालाबाबत 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार … Read more