SBI Recruitment 2022 : कोणतीच परीक्षा नाही; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मिळवा थेट नोकरी; ऑनलाईन अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया इथे लवकरच काही (SBI Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 असणार आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया

अर्ज करण्याची पद्धत – Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2022

या पदांसाठी भरती –

AGM (आयटी टेक ऑपरेशन्स)

AGM (आयटी इनबाउंड इंजिनीअर)

AGM (IT-आउटबाउंड अभियंता)

AGM (IT सुरक्षा तज्ञ)

व्यवस्थापक (IT सुरक्षा तज्ञ) (SBI Recruitment 2022)

उप व्यवस्थापक (नेटवर्क अभियंता)

उप व्यवस्थापक (साइट अभियंता) कमांड सेंटर)

उपव्यवस्थापक (सांख्यिकीशास्त्रज्ञ)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वरील पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे – (SBI Recruitment 2022)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा – PDF

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com