MahaTransco Recruitment 2022 : इलेक्ट्रिशियनसाठी चालून आली नोकरीची संधी!! MahaTransco नाशिकमध्ये निघाली भरती; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. नाशिक (MahaTransco Recruitment 2022) मध्ये भरती निघाली आहे. इलेक्ट्रिशियन पदांच्या 50 जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. नाशिक

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 50 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (MahaTransco Recruitment 2022)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 जून 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 18 जून 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

विभागाचे नाव – इलेक्ट्रिशियन 50 पदे

शैक्षणिक पात्रता –

इलेक्ट्रिशियन – 10 वी उत्तीर्ण आणि संबधित ITI ट्रेड.

वय मर्यादा –

कमीत कमी: 18 वर्ष
जास्तीत जास्त: 30 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

पात्रता:
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  4. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (MahaTransco Recruitment 2022)
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com