Railway Recruitment 2022 : ITI उमेदवारांसाठी रेल्वेत बंपर भरती!! कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांवर होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे येथे लवकरच काही (Railway Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिटर, प्लंबर, बिल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती – (Railway Recruitment 2022)

  1. वेल्डर (Welder)
  2. वाईंडर (Armature Winder)
  3. मशिनिस्ट (Machinist)
  4. कार्पेंटर (Carpenter)
  5. इलेक्ट्रिशियन (Electrician)
  6. पेंटर (Painter)
  7. मेकॅनिक (Mechanic)
  8. IT सिस्टम मेकॅनिक (Information & Communication Technology System maintenance)
  9. वायरमन (Wireman)
  10. एकूण जागा – 1659 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (Railway Recruitment 2022)
  2. तसंच अर्जाच्या सर्व अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume (Railway Recruitment 2022)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

असा करा अर्ज – (Railway Recruitment 2022)

  1. अधिकृत वेबसाइट rrcpryj.org ला भेट द्या.
  2. आता अप्रेंटिस भरतीसाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
  3. एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये उमेदवारांना विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल.
  4. आता क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि अर्ज भरा.
  5. त्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
  6. इतर माहितीसाठी, खाली दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना पहा.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://rrcpryj.org/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com