BAMU Recruitment 2022 : शिक्षक/प्राध्यापकांसाठी Job Offer!! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 310 जागांवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब (BAMU Recruitment 2022) आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण 310 जागांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (BAMU Recruitment 2022)

एकूण पद संख्या – 310 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 20 जुलै 2022

भरती प्रकार – सरकारी

विभागाचे नाव – (BAMU Recruitment 2022)

  1. सहायक प्राध्यापक – 35 पदे
  2.  शिक्षक – 266 पदे

आवश्यक पात्रता –

  • सहायक प्राध्यापक –

या पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी आणि NET / SET पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

  • शिक्षक –

या पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी आणि NET / SET पूर्ण केले असणे आवश्यक आहे

मिळणारे वेतन – (BAMU Recruitment 2022)

वेतन संबधी अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹200/-.
SC/ST: ₹100/-.
PWD/ Female: ₹100/-.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (BAMU Recruitment 2022)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता.
    अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  5. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – (BAMU Recruitment 2022)
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, University Campus, Near Soneri Mahal, Jaisingpura, Aurangabad -431004

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 1 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 2

अधिकृत वेबसाईट – www.bamu.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com