Shikshak Bharti 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत होणार शिक्षक भरती; ताबडतोब करा अर्ज 

Shikshak Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत शिक्षक (Shikshak Bharti 2023) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा परिषद, नागपूर भरले जाणारे पद – शिक्षक अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज करण्याची … Read more

Kendra Pramukh Bharti 2023 : राज्यात केंद्र प्रमुखांची भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर

Kendra Pramukh Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । ​दि २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये केंद्र प्रमुख (Kendra Pramukh Bharti 2023) भरती परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख संकेतस्थळावर कळविण्यात … Read more

CTET and TET Exam : सरकारी शिक्षक व्हायचंय? द्याव्या लागतात ‘या’ दोन परीक्षा

CTET and TET Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन ।  सरकारी शिक्षक (CTET and TET Exam) होण्यासाठी CTET परीक्षेसह संबंधित राज्याची TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरता. CTET परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात तुमचे करिअर करण्याचा … Read more

Teachers Recruitment : संतापजनक!! मराठी शाळांमध्ये इंग्रजी डी. एड्. शिक्षक नेमण्याच्या हलचाली; शिक्षक म्हणतात ‘हा तर अन्याय…’

Teachers Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । मराठी भाषेतून डी. एड्. चे शिक्षण पूर्ण (Teachers Recruitment) केलेल्या उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठीशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डी. एड्. (D. Ed.) धारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. हा शासन निर्णय रद्द करून माध्यमानुसार विशेष सवलत न देता अभियोग्यता चाचणीतील … Read more

Teachers Recruitment : शिक्षक पाहिजेत!! ‘या’ शैक्षणिक व क्रीडा संकुलात नोकरीसाठी थेट द्या मुलाखत

Teachers Recruitment (2)

करिअरनामा ऑनलाईन । ATMA मलिक शैक्षणिक (Teachers Recruitment) आणि क्रीडा संकुल, अहमदनगर अंतर्गत कायम विना अनुदानित पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. 23 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मुलाखती होणार आहेत. संस्था – ATMA मलिक शैक्षणिक आणि … Read more

Job Notification : अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अंतर्गत ‘या’ पदावर भरती; थेट द्या मुलाखत 

Job Notification (99)

करिअरनामा ऑनलाईन । भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Job Notification) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना दर गुरुवारी मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. संस्था – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी … Read more

Job Notification : थेट द्या मुलाखत!! पुण्याच्या ‘या’ महाविद्यालयात शिक्षक भरती सुरु 

Job Notification (78)

करिअरनामा ऑनलाईन । यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे (Job Notification) अंतर्गत शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे भरले जाणारे पद – शिक्षक पद संख्या – 20 पदे नोकरी … Read more

Guest Teachers Recruitment : राज्यात 10 हजार शिक्षकांची मेगाभरती होणार!! सरकारचा मोठा निर्णय

Guest Teachers Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक बदली प्रक्रिया राबविल्यानंतर (Guest Teachers Recruitment) अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यभरात पुन्हा 10 हजार अतिथी शिक्षकांच्या जागा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला देखील अधिक प्रमाणात अतिथी शिक्षक मिळण्याची शक्यता आहे. 31 मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे … Read more

BAVMC Pune Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! पुण्याच्या ‘या’ कॉलेजमध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड 

BAVMC Pune Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (BAVMC Pune Recruitment 2023) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे अंतर्गत भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ रहिवासी, वरिष्ठ निवासी (शिक्षक), महिला वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर … Read more

PMC Recruitment 2023 : पुणे महापालिकेत शिक्षक पदांची भरती; 153 पदे रिक्त

PMC Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका (PMC Recruitment 2023) संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more