Shikshak Bharti 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत होणार शिक्षक भरती; ताबडतोब करा अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत शिक्षक (Shikshak Bharti 2023) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, नागपूर
भरले जाणारे पद – शिक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2023
अर्ज करण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर यांचे कार्यालय, जुने सचिवालयाचे मागे, रवीभवनचे समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४० ००१ येथे कार्यालयीन वेळेत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त शिक्षक
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (Shikshak Bharti 2023)
वय मर्यादा – कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील.
मिळणारे मानधन – रु. २०,०००/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. पात्र व इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी त्यांचे आवेदन पत्र / अर्ज सर्व आवश्यक दस्तावेजासह शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर यांचे कार्यालय, जुने सचिवालयाचे मागे, रवीभवनचे समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४० ००१ येथे कार्यालयीन वेळेत दिनांक ०६.१२.२०२३ पर्यंत सादर करावेत.

काही महत्वाच्या लिंक्स – (Shikshak Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना – Application Form
अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com