Job Notification : थेट द्या मुलाखत!! पुण्याच्या ‘या’ महाविद्यालयात शिक्षक भरती सुरु 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे (Job Notification) अंतर्गत शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे
भरले जाणारे पद – शिक्षक
पद संख्या – 20 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ इमारत, 8 वा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुणे-411030
मुलाखतीची तारीख –26 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शिक्षक Post Graduate/ Master’s Degree

अशी होईल निवड – (Job Notification)
1. या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
3. या भरतीकरिता मुलाखत 26 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना TA/DA दिला जाणार नाही.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bvuniversity.edu.in/ymc/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com