Education : प्रत्येक शाळेत निनादणार नवा सुर; प्रार्थनेच्या तासाला ‘हे’ नवे गीत गायले जाणार

Education (17)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय वयातच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची (Education) गौरवगाथा समजावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमितपणे म्हटले जाणार आहे. या गीतास राज्यगीताचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. यामुळे बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून समजणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी … Read more

Big News : ठरलं तर!! नर्सरी प्रवेशाबाबत महत्वाची अपडेट; ‘एवढ्या’ वयाची बालके ठरणार पात्र

Big News (10)

करिअरनामा ऑनलाईन । जून महिन्यात नव्या शैक्षणिक वर्षाच्या (Big News) प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. यावेळी पूर्व प्राथमीक मधील प्ले ग्रुप/नर्सरी, लहान गट, मोठा गट यामध्ये नेमक्या कोणत्या वयोगटातील बालकांचा प्रवेश घ्यायचा, याबाबत पालकांमध्ये संभ्रम पहायला मिळतो. आता या पालकांची शाळाप्रवेशाची चिंता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दूर केली आहे. ‘आरटीई’ (Right to Education) नुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या … Read more

Education : मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी राज्यातील सर्व शाळा श्रेणीबद्ध करण्यात येणार

Education (16)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी (Education) मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्थांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांना आता A+ ते C श्रेणी दिली जाणार आहे. या ग्रेड शाळांना प्रदर्शित कराव्या लागतील आणि राज्य या ग्रेडिंग्सवर एकत्रित डेटाची एक समर्पित वेबसाइट देखील विकसित करणार आहे जेणेकरून ही माहिती पालकांना सहज उपलब्ध होईल. मूल्यमापन कशासाठी?मूलभूत पायाभूत … Read more

Teachers Dress Code : शिक्षकांनो… जीन्स टीशर्ट वापरु नका… शिक्षकांच्या पोषाखाबाबत शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं?

Teachers Dress Code

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने राज्यातील सर्व (Teachers Dress Code) माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांच्या पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेप्रमाणे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार,चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा, तर पुरुष शिक्षकांनी साधा शर्ट आणि पँट, शर्ट इन केलेला असा पेहराव करायचा आहे. ड्रेस कोड ठरवा शिक्षकांनी शाळेत येताना जीन्स आणि टी-शर्टचा वापर करू नये, … Read more

Big News : राज्य सरकारचा मोठा निर्णय… मराठी शिक्षकांच्या नावामागे ‘T’ तर इंग्रजी शिक्षकांच्या नावामागे ‘Tr’ लागणार

Big News (9)

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Big News) लागू होण्यापूर्वी राज्य सरकार मोठमोठे निर्णय घेत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी राज्य सरकारने सर्व शालेय शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू करण्याची ही घोषणा केली आहे. याचबरोबर जसे डॉक्टरांच्या नावापुढे ‘Dr’ लावले जाते, वकिलांच्या नावापुढे ‘Ad’ लावले जाते तसेच शिक्षकांच्या नावापुढे Tr लावले जावे असा … Read more

Big News : पोलीस पाटलांच्या मानधनात घसघशीत वाढ!! निवडणूक आचारसंहितेपूर्वी सरकारचा मोठा निर्णय

Big News (8)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस पाटलांसाठी एक अत्यंत महत्वाची (Big News) अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस पाटलांचे (Police Patil) मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरण्यात … Read more

Education : पहिलीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘शेतीचे’ धडे; शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

Education (12)

करिअरनामा ऑनलाईन । नव्या शैक्षणिक वर्षापासून (Education) शिक्षण क्षेत्रात नवे बदल केले जाणार आहेत. या धर्तीवर इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे; अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे पहिलीच्या वर्गापासून … Read more

TET Exam 2024 : नव्या वर्षात ‘या’ महिन्यात होणार शिक्षक पात्रता परीक्षा; ऑनलाईन द्यावा लागणार पेपर

TET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (TET Exam 2024) घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे; अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात TET ऑनलाइन परीक्षेचे पहिल्यांदाच … Read more

Education : महत्वाची बातमी!! ‘या’ विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ बदलणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Education (11)

करिअरनामा ऑनलाईन । शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Education) एक महत्वाची अपडेट आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरु करण्यात येईल; अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी; यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली होती. सध्या आयुष्य खूप … Read more

Maharashtra News : धक्कादायक!! चक्क बेंचवर मोबाईल ठेवून सुरु होती कॉपी; राज्यातील ‘या’ कॉलेजमधील प्रकार उघड

Maharashtra News (3)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक (Maharashtra News) घटना महाराष्ट्रात उघड झाली आहे. कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातील कथा वाटावी, या पद्धतीने सुरु आहे. कॉपी करणारे विद्यार्थी शाळेत विद्यार्थी नसून ते चक्क  इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार मराठवाड्यातून समोर आला आहे. मराठवाड्यातील परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघड झाला आहे. त्याचा … Read more