IAS Success Story : NCERTची पुस्तके वाचून केला अभ्यास; सौम्या पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

IAS Success Story of Saumya Pandey

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी महिला IAS अधिकाऱ्यांपैकी एक (IAS Success Story) म्हणजे सौम्या पांडे. ती 2017 च्या बॅचची एक तरुण IAS अधिकारी आहे, जी मूळची उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील आहे. तिने फार कमी वेळात मोठे यश मिळवले आहे. सौम्याचा आयएएस होण्याचा प्रवास यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप प्रेरणादायी आहे तोच आज आपण जाणून घेणार आहोत. … Read more

IAS Success Story : दररोज 6 ते 8 तास सेल्फ स्टडी; पहिल्याच झटक्यात क्रॅक केली UPSC; कोण आहे IAS चंद्रज्योती?

IAS Success Story of Chandrajyoti Sinh

करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासासाठी तिने (IAS Success Story) दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले; ही गोष्ट … Read more

UPSC Success Story : कहाणी त्या महिला अधिकाऱ्याची जिच्यासाठी आईने सोडली नोकरी; जागृती बनली IAS

UPSC Success Story of IAS Jagruti Awasthi

करिअरनामा ऑनलाईन । म्हणतात ना; आई आणि मुलीचे (UPSC Success Story) नाते मैत्रिणीसारखे असते; ते अगदी खरं आहे. या नात्यातील कथा खूप काही नैतिक मूल्ये शिकवून जातात. मुलांच्या यशात पालकांचा नेहमी मोठा वाटा असतो. आज आपण अशाच एका मायलेकीची कथा पाहणार आहोत. ही गोष्ट तुम्हाला त्याग आणि समर्पण शिकवेल. लेकीसाठी सोडली नोकरी जागृती अवस्थी आणि … Read more

IAS Success Story : शिक्षणासाठी गाव सोडलं; अनेक अवघड परीक्षा चुटकीसरशी पास केल्या; इंग्रजी बोलताना अडखळणारी सुरभी आज आहे IAS

IAS Success Story of Surabhi Gautam

करिअरनामा ऑनलाईन । IPS किंवा IAS परीक्षा पास होण्यासाठी (IAS Success Story) तुम्हाला योग्य रणनिती आखून स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे IAS अधिकारी सुरभी गौतम. तिने तिच्या क्षमतेनुसार स्वतःला घडवले आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन तरुण पिढीसाठी प्रेरणा बनली आहे. कोणतीही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे हे खूप मोठे … Read more

IAS Success Story : एका घटनेने मिळाला टर्निंग पॉईंट; चहा विकणाऱ्या बापाचा लेक झाला IAS; कोचिंगशिवाय पास होवून टॉप केलं

IAS Success Story of Deshal Dan

करिअरनामा ऑनलाईन । या तरुणाचे वडील चहा विकून कुटुंबाचा (IAS Success Story) उदरनिर्वाह चालवायचे. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यांचा मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता. त्याची भारतीय नौदलात निवड झाली होती, पण पाणबुडीला झालेल्या अपघातात तो शहीद झाला. या घटनेने देशलला मोठा धक्का बसला, पण काही दिवसांनी यातून तो सावरला … Read more

Success Story : पास झाली तरी समाधानी नव्हती; पुन्हा परीक्षा दिली; आठवड्यात 2 दिवस अभ्यास अन् या तरुणीने अशी क्रॅक केली UPSC 

Success Story of IRS Devayani Sinh

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे (Success Story) म्हणजे लोखंड चघळण्यासारखे आहे असं अनेकजण म्हणतात. पण अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने ही म्हण चुकीची सिद्ध केली आहे. हरियाणाची रहिवासी असलेल्या देवयानी सिंहची कथाही अशीच आहे. या तरुणीने आठवड्यातून केवळ 2 दिवस अभ्यास करुन UPSC सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण करुन तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. केंद्रीय … Read more

Career Success Story : प्रायव्हेट नोकरीसाठी रिस्क घेतली; थेट IAS पदालाच ठोकला रामराम; बनले टॉपचे CEO

Career Success Story of Rohit Modi

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहीतच आहे; UPSC परीक्षा (Career Success Story) ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो मुलं या परीक्षेची तयारी करतात, परीक्षेला बसतात, पण मोजकीच मुलं यामध्ये यश मिळवतात. IAS अधिकारी होणं ही सोपी गोष्ट नाही. इथपर्यंत पोहचण्यासाठी लोक रात्रीचा दिवस करुन अभ्यास करतात. काहीजण तर  मेडिकल, इंजिनिअरिंग, मोठ्या पदाच्या खासगी … Read more

UPSC Success Story : UPSC ची तयारी सुरु असताना आईला गमावलं, अंकिता IAS बनून सर्वांसाठी बनली प्रेरणा

UPSC Success Story of Ankita Choudhary

करिअरनामा ऑनलाईन । घरातील मुले शिकून मोठी होऊन (UPSC Success Story) अधिकारी होतात, तेव्हा घरातील सदस्यांना वेगळा आनंद मिळतो आणि मुलांनाही वेगळाच आनंद मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला IAS अंकिता चौधरीची गोष्ट सांगणार आहोत जी IAS ऑफिसर झाली पण तिच्या आनंदात तिची आई तिच्यासोबत नव्हती. ती फक्त आठवणीत होती. IIT दिल्लीतून केलं पोस्ट … Read more

UPSC Succeess Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुरु केला अभ्यास; 6 वी रॅंक मिळवून बनली IAS अधिकारी

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

करिअरनामा ऑनलाईन । विशाखा यादवच्या यशाची गाथा (UPSC Succeess Story) तिच्या दृढ निश्चयाचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. एक चांगली नोकरी सोडण्यापासून ते UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 6 वी रँक मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास चिकाटी आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या सामर्थ्याचे जीवंत उदाहरण देतो. अनोळखी वाटेवर चालण्याचं केलेलं धाडस आणि  संकटांवर मात करत यशापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास देशातील … Read more

IAS Success Story : IAS मधील प्रसिद्ध चेहरा; BDS ते UPSC कसा होता तनु जैन यांचा प्रवास

IAS Success Story Tanu Jain

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी(UPSC) किंवा आयएएस स्पर्धा (IAS Success Story) परीक्षा म्हटलं की काही विशेष नावं समोर येतात, त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर तनु जैन. या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तसेच इतर अनेक सामान्य लोकांमध्ये तनु जैन ह्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. युनियन पब्लिक सर्विस कमिशन( Union Service Public Comission) असं नाव केवळ youtube वर सर्च केल्यास … Read more