IAS Success Story : IAS मधील प्रसिद्ध चेहरा; BDS ते UPSC कसा होता तनु जैन यांचा प्रवास

IAS Success Story Tanu Jain

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी(UPSC) किंवा आयएएस स्पर्धा (IAS Success Story) परीक्षा म्हटलं की काही विशेष नावं समोर येतात, त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर तनु जैन. या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तसेच इतर अनेक सामान्य लोकांमध्ये तनु जैन ह्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. युनियन पब्लिक सर्विस कमिशन( Union Service Public Comission) असं नाव केवळ youtube वर सर्च केल्यास … Read more

IAS Story : IAS होवून आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण; बिझनेससाठी सोडली नोकरी; कमावलं भरपूर नाव आणि पैसा 

IAS Story Baalgopaal Chandrashekhar

करिअरनामा ऑनलाईन । आज सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (IAS Story) तरुण वर्ग जीवतोड मेहनत करताना दिसतात. सरकारी नोकरीच्या मागे धावणाऱ्या अनेकांनी तगड्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वप्नाच्या मागे धावताना हे तरुण अहोरात्र मेहनत घेतात. काहींना यामध्ये यश मिळते तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. अशाच एका मुलाने आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC … Read more

UPSC Success Story : खाजगी कंपनीत नोकरी; घरुनच केला अभ्यास; इशिता किशोर देशात ठरली UPSC टॉपर

UPSC Success Story Ishita Kishor

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल (UPSC Success Story) सर्व्हिसेस परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी यूपीएससी टॉपर्सच्या यादीत टॉप 10 मध्ये 6 मुली आहेत; तर इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल क्रमांक मिळवला आहे. दिल्लीच्या श्री राम कॉलेजची विद्यार्थिनी इशिता किशोर … Read more

IAS Success Story : 35 वेळा नापास… तरी हिम्मत हारली नाही; आधी IPS अन् नंतर IAS झालेला ‘हा’ तरुण कोण?

IAS Success Story Vijay Vardhan

करिअरनामा ऑनलाईन । सतत प्रयत्न करणारे कधीच हार (IAS Success Story) मानत नाहीत. एखाद्या व्यक्तिमध्ये संयम, धैर्य आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर तो काहीही करू शकतो. ओसाड जमिनीवर सोने उगवण्यापासून करोडो रुपयांची कंपनी स्थापन करण्यापर्यंत जिद्दी व्यक्ति काहीही करु शकते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची अती कठीण परीक्षा पास होण्यासाठी देशातील लाखो तरुण दिवस रात्र मेहनत … Read more

IAS Businessman : यांचा कोणीही हात धरु शकत नाही; हौस पूर्ण करण्यासाठी IAS पद सोडून करतात ‘हा’ बिझनेस

IAS Businessman

करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी संघ लोकसेवा (IAS Businessman) आयोगाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते. या नोकरीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. IAS अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. ही नोकरी करताना मिळणाऱ्या सुविधा, सामाजिक दर्जा पाहता ती नोकरी सहसा कोणी सोडेल, असा विचार कोणी कधी केला नसेल. पण … Read more

IAS Love Story : या IAS ने दोन भेटीतच कृष्णाला केलं प्रपोज; वाचा त्यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

IAS Love Story

करिअरनामा ऑनलाईन । आयएएस अधिकाऱ्यांची लग्ने म्हणजे (IAS Love Story) चर्चेचा विषय. देशातील अनेक IAS अधिकारी आपला जीवनसाथी निवडताना IAS किंवा IPS अधिकाऱ्याची निवड करतात. यापैकी अनेक जण सुखाने संसार करतात. तर काही जणांचा फार थोड्या दिवसांत घटस्फोटदेखील होतो. आज आपण पुण्यात जन्मलेल्या एका IAS अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी पाहणार आहोत; जीने कोणत्या अधिकाऱ्याशी लग्न न … Read more

Success Story : रोजची उपासमार..नवऱ्याचा बेदम मार…अंडरवेअरमध्ये चपात्या लपवून भूक भागवली; अखेर ऑफिसर बनून पतीला धडा शिकवलाच!

Success Story Savita Pradhan

करिअरनामा ऑनलाईन । आज सविता प्रधान यांची गणना अत्यंत (Success Story) तडफदार अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांची कारकीर्द मध्य प्रदेश सरकारच्या नागरी सेवक पदावरून सुरू झाली. त्या ग्वाल्हेर विभागात सहसंचालक आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातून अधिकारी होण्याचा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. एकेकाळी सासरच्या घरात तिला इतका त्रास व्हायचा की त्या अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची आणि बाथरुममध्ये जावून खायची. … Read more

UPSC Success Story : अंडी विकून शिक्षणाची फी भरली; गरिबीवर मात करत अभ्यास केला; अशी क्रॅक केली UPSC 

UPSC Success Story of IAS Manoj Kumar Rai

करिअरनामा ऑनलाईन । मनोजचा जन्म बिहारमधील सुपौल येथे (UPSC Success Story) एका गरीब कुटुंबात झाला. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. मात्र त्यावेळी सरकारी शाळेची अवस्था बिकट होती. शिक्षकांची कमतरता होती. फाटक्या जुन्या पुस्तकांमधून मुलं अभ्यास करायची. अशा परिस्थितीत मुलांनी पुढे जाणे खूप आव्हानात्मक होते. मनोजसाठीही ते सोपे नव्हते. मग त्याकाळी अभ्यासापेक्षा पैसे कमवणं जास्त महत्त्वाचं; … Read more

IAS Success Story : IIT मधून इंजिनियरिंग; विना कोचिंग इंटरनेटवरुन अभ्यास; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; कोण आहेत तेजस्वी राणा?

IAS Success Story Tejasvi Rana

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (IAS Success Story) परीक्षेसाठी तरुण पिढी रात्रंदिवस मेहनत घेत असते. परीक्षेच्या तयारीसाठी ते कोचिंग क्लासचीही मदत घेतात. पण असेही काही उमेदवार आहेत जे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वतःच नोट्स तयार करतात आणि केवळ परीक्षेत यश मिळवत नाहीत तर चांगली रॅंक देखील मिळवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत, … Read more

Success Story : IAS म्हणजे काय माहित नव्हतं…आजोबांचं ऐकलं अन् अपराजिताने क्रॅक केली UPSC

Success Story IAS Aparajita Sharma

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक तरुणांचे आयएएस (Success Story) अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून ते अधिकारी होण्यापर्यंतचा सर्वच तरुणांचा प्रवास खडतर असतो. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेची तयारी करतात, परंतु केवळ काही नशीबवान उमेदवारांनाच या परिक्षेत यश मिळतं;  त्यापैकी … Read more