IAS Businessman : यांचा कोणीही हात धरु शकत नाही; हौस पूर्ण करण्यासाठी IAS पद सोडून करतात ‘हा’ बिझनेस

IAS Businessman

करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी संघ लोकसेवा (IAS Businessman) आयोगाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते. या नोकरीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. IAS अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. ही नोकरी करताना मिळणाऱ्या सुविधा, सामाजिक दर्जा पाहता ती नोकरी सहसा कोणी सोडेल, असा विचार कोणी कधी केला नसेल. पण … Read more

Start Up Maharashtra : ‘चला उद्योजक होऊया’; उद्योजक होण्यासाठी मोफत प्रशिक्षण; असा घ्या लाभ

Start Up Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन। सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राईव्ह स्किल (Start Up Maharashtra) डेव्हलपमेंट सेंटर यांच्यातर्फे समुदाय उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत ‘चला उद्योजक होऊया’ या उद्योजकता प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,नाशिक जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या सहकाऱ्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. व्यवसाय सुरु करु ईच्छिणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील युवक-युवतींनी या प्रशिक्षणासाठी संपर्क … Read more

Soil Testing Lab : नोकरी शोधून सापडत नाही? गावात राहूनच करा ‘हा’ व्यवसाय; सरकार करणार मदत

Soil Testing Lab

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संक्रमणानंतर शहरांमधील रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. अनेकजण (Soil Testing Lab) मोठ्या शहरातून गावाकडे स्थलांतरीत झाले आहेत. तसेच कोरोना महामारीच्या काळात आपापल्या गावी परतलेले लोक तिथे स्वतःसाठी काम शोधत आहेत. तुम्हाला शेती न करता गावात राहून पैसे कमवायचे असतील तर केंद्र सरकार तुमच्यासाठी योजना राबवत आहे. सरकार या योजनेंतर्गत आर्थिक मदत … Read more

Arya Taware : अवघ्या २२ व्या वर्षी ‘या’ मराठी मुलीने ३०० कोटींची कंपनी कशी उभी केली? ‘फोर्ब्स’ च्या यादीत झळकल्याने जगभर चर्चा

Arya Taware Future Bricks

करिअरनामा ऑनलाईन । आर्या तावरेने (Arya Taware) वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आणि बघता बघता आर्या ने ‘फोर्ब्ज’च्या यादीत स्थान पटकावले. आर्याच्या या कामगिरीमुळे तिने महाराष्ट्रासोबत देशाचे नाव उंचावर पोहचवले आहे. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आर्याने व्यवसाय सुरु केला होता. तिच्या या कामाची दखल जगप्रसिधद ‘फोर्ब्ज’ मासिकाने … Read more

Mustafa PC Success Story : कधीकाळी रोजचं जेवण देखील मिळत नव्हतं; पण आज आहे 730 कोटींच्या कंपनीचा मालक…

Mustafa PC Success Story

करिअरनामा ऑनलाईन | जगात अशक्य असं काहीच नाही. जिद्द असेल तर अशक्यही शक्य होऊ शकतं. (Mustafa PC Success Story) एक व्यक्ती आहे ज्यानं स्वप्न बघितलं आणि ते आपल्या जिद्दीनं पूर्ण करून दाखवलं. कधीकाळी मजुरी करून अवघे दहा रुपये कमावणाऱ्या व्यक्तीनं आज 730 कोटींची कंपनी उभी केली आहे. हि व्यक्ती आहे मुस्तफा पीसी. मुस्तफा यांचा जन्म … Read more