HSC Result 2023 : प्रतीक्षा संपली!! 12 वीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता होणार जाहीर; इथे पहा निकाल

HSC Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (HSC Result 2023) माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या दि. 25 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाबाबत विद्यार्थी … Read more

Balbharati Books : आता वेगळी वही नको; कोरी पानं जोडलेली बालभारतीची पुस्तके लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार

Balbharati Books

करिअरनामा ऑनलाईन । पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची (Balbharati Books) पुस्तके तयार झाली आहेत. लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहेत. यंदाच्या 2023-24 या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानं जोडली जाणार आहेत. वेगळी वही सोबत ठेवण्याची गरज नाही (Balbharati Books) पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या बालभारतीने ही नवी कोरी … Read more

Journalism Courses : पत्रकारितेची आवड आहे?? पुणे विद्यापीठात कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु 

Journalism Courses (1)

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारीतेमध्ये करिअर करण्याची इच्छा (Journalism Courses) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामधील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवर स्वतःचे प्रोफाईल तयार करून ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठीचे … Read more

HSC SSC Results 2023 : 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल ‘या’ दिवशी जाहीर होण्याची शक्यता

HSC SSC Results 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (HSC SSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची … Read more

National Education Policy : आता पदव्युत्तर अभ्यासक्रमांना असणार क्रेडिट सिस्टीम

National Education Policy

करिअरनामा ऑनलाईन । नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy) येत्या शैक्षणिक वर्षापासून MA, M.Com, M.Sc. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट सिस्टीम सुरू होणार आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमात इंटर्नशिप आणि रिसर्च प्रोजेक्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार दोन वर्षांची मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी चार सत्रांमध्ये 80 ते 8888 क्रेडिटचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे … Read more

Real Estate Agent : रिअल इस्टेट एजंट उद्या देणार परीक्षा; महारेराचे ‘असे’ आहेत निकष 

Real Estate Agent

करिअरनामा ऑनलाईन । घर, इमारत किंवा जमीन विकणारा (Real Estate Agent) आणि घर, इमारत तसेच जमीन हवे असणारा या दोघांमधील दुवा म्हणून ‘रिअल इस्टेट एजंट’ म्हणजेच मध्यस्थ काम करत असतो. दोन्ही बाजूच्या पार्टीचे समाधान करत स्वत:चा निर्वाह करण्याची भूमिका पार पाडणाऱ्या या मध्यस्थाला आता सक्षमता प्रमाणपत्र अर्थात Competency certificate मिळवावे लागणार आहे. उद्या शनिवार दि. … Read more

Success Story : मंदिरात बसून युट्यूबवरुन केला अभ्यास; या तरुणाने रेल्वेत मिळवल्या दोन नोकऱ्या

Success Story of Bontha Tirupati Reddy

करिअरनामा ऑनलाईन । ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती;’ हे खरं (Success Story) ठरलं आहे बोन्था तिरुपती रेड्डी या तरुणाच्या बाबतीत.  आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील पोसुपल्ली गावातील 27 वर्षीय तरुणाने कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता रेल्वेत एक नव्हे तर चक्क दोन नोकऱ्या मिळवल्या आहेत. या तरुणाने पहिल्यांदा 2019 मध्ये RRB परीक्षेसाठी अर्ज केला होता. यानंतर … Read more

11th Admission : 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरु होणार नोंदणी 

11th Admission

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10वी CBSE बोर्डाचा निकाल (11th Admission) जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता 11 वी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला 25 मे पासून सुरूवात होणार आहे. 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होण्याआधी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया अर्जाचा भाग 1 भरणार आहेत. तर 10वी बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर कॉलेज पसंती … Read more

SET Results 2023 : ‘या’ तारखेला जाहीर होणार SET परीक्षेचा निकाल

SET Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये (SET Results 2023) सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या ‘स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट’ म्हणजेच SET परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 26 मार्च रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जवळपास दीड महिना उलटला असून, उमेदवारांमध्ये या निकालाबाबत उत्सुकता आहे. … Read more

SSC HSC Results 2023 : 10वी/12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । 12वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात एक महत्वाची (SSC HSC Results 2023) अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या निकालाची तयारी सुरु झाली आहे. बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरु झाली आहे. तर दहावीचा निकाल 10 जूनला  लागण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची … Read more