SPPU Pune : पुणे विद्यापीठाच्या पदवी सोहळ्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु; इथे करा अर्ज

SPPU Pune

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Pune) महत्वाची अपडेट जारी केली आहे. विद्यापीठाच्या वतीने पदवी प्रदान सोहळा येत्या मे-जून 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाची पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा; असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र … Read more

SPPU Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढली भरतीची जाहिरात 

SPPU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन ।  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Recruitment 2024) प्राध्यापक भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध विभागातील 111 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे तर 12 फेब्रुवारी 2024 … Read more

Pet Exam 2024 : पुणे विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा लवकरच; ‘या’ महिन्यात द्यावा लागणार पेपर

Pet Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे (Pet Exam 2024) विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात पी. एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (Ph.D Pet Exam) घेण्याच्या निर्णयास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पी. एच.डी. प्रवेशाची संधी लवकरच … Read more

NET SET Exam : भावी प्राध्यापकांसाठी मोठी अपडेट; ‘सेट’ परीक्षा वर्षातून दोनवेळा होणार

NET SET Exam

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (NET SET Exam) महत्वाची अपडेट आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नेट’ (NET) परीक्षेप्रमाणेच राज्याची ‘SET’ परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा विचार करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांचा आधारे हे नवे बदल अपेक्षीत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी यंदाची … Read more

Journalism Courses : पत्रकारितेची आवड आहे?? पुणे विद्यापीठात कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु 

Journalism Courses (1)

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारीतेमध्ये करिअर करण्याची इच्छा (Journalism Courses) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामधील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवर स्वतःचे प्रोफाईल तयार करून ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठीचे … Read more

पुणे विद्यापीठाचे ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सुरु; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची मुदत

Pune University SPPU

करिअरनामा ऑनलाईन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) विविध पदवीधर, पदव्युत्तर आणि प्रमाणपत्र / पदविका अभ्यासक्रम शिकण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन प्रवेश परीक्षा (ओईई) द्यावी लागणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागनार आहे. संबंधित अर्जाची मुदत 10 जुलैपर्यंत आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नियमित शुल्क 400 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी Rs 350 रुपये नियमित फीसह 4 … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेची तारीख जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे  २८ जून २०२० रोजी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोनरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.तसेच … Read more

अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

पुणे ।सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात असून राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यापीठाने आज गुरुवारी (१५ ऑक्टोबर ) होणाऱ्या सर्व ऑनलाईन, ऑफलाईन विषयाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाच्या वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली, ऑनलाईन परीक्षेची नवी तारीख जाहीर

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मंगळवारी ( 13 ऑक्टोबर) होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. त्यानंतर तांत्रिक अडचणी मिटल्या असून, रद्द झालेल्या 5 विषयांच्या परीक्षा आता शनिवारी (17 ऑक्टोबर) होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे. (Savitribai Phule Pune University online exams problems) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन … Read more

पदवी प्रमाणपत्राची छपाई आता विद्यापीठातच

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांची छपाई आता विद्यापीठातच केली जाणार आहे.विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यापीठाची वार्षिक किमान 50 लाख रुपयाची बचत होणार आहे.